Navi Mumbai election 2021, Ward 68 : नवी मुंबई मनपा निवडणूक, वॉर्ड 68

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक 68 मध्ये 2015 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सुरेश कुलकर्णी यांनी बाजी मारली होती. | Navi Mumbai election 2021

Navi Mumbai election 2021, Ward 68 : नवी मुंबई मनपा निवडणूक, वॉर्ड 68
Follow us
| Updated on: Mar 02, 2021 | 12:03 AM

Navi Mumbai 2021, Ward 68 : नवी मुंबई महानगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक 68 मध्ये 2015 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सुरेश कुलकर्णी यांनी बाजी मारली होती. ही निवडणूक पॅनल पद्धतीने पार पडली होती. यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी काँग्रेस, भाजप आणि शिवसेना या तिन्ही पक्षांकडून ताकद पणाला लावली जाईल. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक 2021 (Navi Mumbai Election 2021, Ward 68)

पक्षउमेदवारविजयी / आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी काँग्रेस
अपक्ष / इतर
Non Stop LIVE Update
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.