“शिंदे-फडणवीस सरकार पडणारच!”, जयंत पाटलांची भविष्यवाणी
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिंदे सरकारच्या भवितव्याविषयी भविष्यवाणी केली आहे. सरकार पडणार असल्याचं जयंत पाटील म्हणालेत.

जयंत पाटील, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस
औरंगाबाद : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी शिंदे सरकारच्या भवितव्याविषयी भविष्यवाणी केली आहे. शिंदे (Eknath Shinde) सरकार पडणार असल्याचं जयंत पाटील म्हणालेत. ” कॅलक्युलेशनप्रमाणे जेव्हा गणित बसायला लागेल तेव्हा सरकार बरखास्त करतील. तेव्हा एकनाथ शिंदेना लक्षात येईल की किती मोठी चूक केली आहे ते”, असं जयंत पाटील म्हणालेत. अस्वस्थता प्रचंड आहे. सरकार पूर्ण काळ करण्याचा विषयच नाही.सरकार लवकर कोसळेल, असं जयंत पाटील म्हणालेत.
बातमी अपडेट होत आहे.
केतन अग्रवाल प्रकरणाला धक्कादायक वळण, थेट सियाचा भाऊ साहिल गोयल हा..
आता गंभीरचा मित्र परिवार श्रेयस अय्यरला जबाबदार धरेल पण ड्रेसिंग रुम..
शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला जाणार विधानसभा उपसभापतीपद- सूत्र
टेन्शन टेन्शन..कच्च्या तेलाचे पुन्हा वाढले भाव, भारतात इंधनाचे दर..
तुझ्या बहिणीने केलेली बलात्काराची केस मागे घे नाही तर... बीडमध्ये थेट
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या
Dhule : मालेगावात सापडला 9 फूटांचा अजगर, सर्प मित्राकडून रेस्क्यू
Solapur : चित्रकाराकडून कलाकृतीतून दुष्काळग्रस्त भागातील वास्तव
नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला फाशी,पालकमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या...
पुणे : नसरापूर अत्याचार प्रकरणातील नराधमाला आता दया नको, लवकर फाशी द्या
मीरा-भाईंदरमध्ये मुसळधार पावसाची हजेरी