AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO : हमें तुमसे प्यार कितना…. उदयनराजेंचा लाईव्ह परफॉर्मन्स

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले हे आपल्या रोखठोक आणि तितक्याच मनमोकळ्या स्वभावामुळे प्रसिद्ध आहेत. पोटात एक आणि ओठात एक, या उक्तीला खोटं ठरवणारं व्यक्तिमत्त्व म्हणजे उदयनराजे. जे आहे ते बिनधास्त बोलून मोकळं व्हायचं, मग इतर कोण काय बोलतील, याकडे आपण लक्ष द्यायचं नाही, हे उदयनराजे भोसले नेहमी सांगतात. याचाच प्रत्यय सातारा नगरपालिकेच्या […]

VIDEO : हमें तुमसे प्यार कितना.... उदयनराजेंचा लाईव्ह परफॉर्मन्स
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:27 PM
Share

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले हे आपल्या रोखठोक आणि तितक्याच मनमोकळ्या स्वभावामुळे प्रसिद्ध आहेत. पोटात एक आणि ओठात एक, या उक्तीला खोटं ठरवणारं व्यक्तिमत्त्व म्हणजे उदयनराजे. जे आहे ते बिनधास्त बोलून मोकळं व्हायचं, मग इतर कोण काय बोलतील, याकडे आपण लक्ष द्यायचं नाही, हे उदयनराजे भोसले नेहमी सांगतात. याचाच प्रत्यय सातारा नगरपालिकेच्या कार्यक्रमात आला. खासदार उदयनराजे भोसलेंनी खास गाणं गाऊन उपस्थितांची मनं जिंकली.

सातारा नगरापालिकेच्या कार्यक्रमात खासदार उदयनराजे भोसले यांनी हिंदी गाणं गाऊन उपस्थितांना खुश केलं. ‘कुदरत’ सिनेमातील किशोर कुमार यांनी गायलेलं ‘हमें तुम से प्यार कितना, ये हम नहीं जानते, मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना, हमें तुम से प्यार…’ हे गाणं उदयनराजे भोसले यांनी गायलं. यावेळी उपस्थितांनी टाळ्या वाजवून उदयनराजेंना प्रतिसाद दिला. मात्र, आपला गळा खराब असल्याने नीट गाता येत नसल्याची प्रांजल कबुलीही उदयनराजेंनी दिली.

सातारा नगरपालिकेच्या वतीने जिल्ह्यातील नामांकित कला, क्रीडा, सांस्कृतिक व्यक्तींचा पुरस्कार सोहळा खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते शाहू कलामंदिर येथे पार पडला.

VIDEO : उदयनराजेंचा लाईव्ह परफॉर्मन्स :

Follow Us
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!