राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकात अमोल कोल्हे विसाव्या क्रमांकावर, पहिला कोण?

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह खासदार प्रफुल्ल पटेल, डी. पी. त्रिपाठी, सुनील तटकरे, शंकरसिंग वाघेला, जयंत पाटील, छगन भुजबळ, अजित पवार, दिलीप वळसे पाटील यांच्या नावांचा यामध्ये समावेश आहे. विशेष म्हणजे शिरुर मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार आणि अभिनेते अमोल कोल्हे यांचं या यादीत […]

राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकात अमोल कोल्हे विसाव्या क्रमांकावर, पहिला कोण?
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:12 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह खासदार प्रफुल्ल पटेल, डी. पी. त्रिपाठी, सुनील तटकरे, शंकरसिंग वाघेला, जयंत पाटील, छगन भुजबळ, अजित पवार, दिलीप वळसे पाटील यांच्या नावांचा यामध्ये समावेश आहे. विशेष म्हणजे शिरुर मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार आणि अभिनेते अमोल कोल्हे यांचं या यादीत नाव थेट विसाव्या क्रमांकावर आहे. एकूण 40 जणांची ही यादी आहे.

काँग्रेस सोडून राष्ट्रवादीत दाखल झालेले गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंग वाघेला यांचाही यादीत समावेश करण्यात आलाय. ते या यादीत पाचव्या क्रमांकावर आहेत. प्रचारासाठी सर्वच पक्षांकडून स्टार प्रचारकांची नियुक्ती केली जाते, ज्यामध्ये महत्त्वाच्या नेत्यांचा समावेश असतो.

पाहा संपूर्ण यादी

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.