AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निलेश आणि नितेश राणेंचं काठावर मतदान, दोघेही वेळ संपताना मतदान केंद्रात

सिंधुदुर्ग : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचे स्वाभिमान पक्षाचे उमेदवार निलेश राणे यांनी संध्याकाळी साडे पाचच्या सुमारास मतदान केलं. त्यांनी कणकवली मध्ये मतदानाचा हक्क बजावला.  निलेश राणे मतदान करून बाहेर पडत असतानाच त्यांचे बंधू काँग्रेसचे आमदार नितेश राणे हे ही मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचले. त्यांनीही उशिरा मतदानाचा हक्क बजावला. “शिवसेनेला कंटाळलेली कोकणी जनता आपल्यालाच विजयी करेल” असा […]

निलेश आणि नितेश राणेंचं काठावर मतदान, दोघेही वेळ संपताना मतदान केंद्रात
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: Nupur Chilkulwar | Updated on: Jul 05, 2019 | 4:00 PM
Share

सिंधुदुर्ग : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचे स्वाभिमान पक्षाचे उमेदवार निलेश राणे यांनी संध्याकाळी साडे पाचच्या सुमारास मतदान केलं. त्यांनी कणकवली मध्ये मतदानाचा हक्क बजावला.  निलेश राणे मतदान करून बाहेर पडत असतानाच त्यांचे बंधू काँग्रेसचे आमदार नितेश राणे हे ही मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचले. त्यांनीही उशिरा मतदानाचा हक्क बजावला.

“शिवसेनेला कंटाळलेली कोकणी जनता आपल्यालाच विजयी करेल” असा विश्वास निलेश राणे यांनी व्यक्त केला. तर आमदार नितेश राणे यांनी विजयाचा दावा करताना फक्त औपचारिकता शिल्लक असल्याचे सांगितले.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मधील लढत

रत्नागिरी सिंधुदुर्गातून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून माजी खासदार डॉ. निलेश राणे, शिवसेनेकडून विद्यमान खासदार विनायक राऊत, तर काँग्रेसकडून नवीनचंद्र बांदिवडेकर यांची लढत होत आहे. मात्र, मुख्य लढत निलेश राणे विरुद्ध विनायक राऊत अशीच असेल. ‘राणे विरुद्ध शिवसेना’ अशा सामन्याचीही किनार या लढतीला आहे.

संबंधित बातम्या 

मतदानाच्या दोन दिवस आधीच राणेंच्या पक्षाला रत्नागिरीत मोठं खिंडार  

आम्हाला ‘खासदार’ हवाय, ‘गुंड’ नकोय, उद्धव ठाकरेंचा निलेश राणेंवर हल्लाबोल

Follow Us
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
नवी मुंबईत थरार! शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
Mumbai -Nashik Highway | भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन् संभाजीनगरात... बोलता बोलता सुषमा अंधारे हे काय म्हणाल्या?
बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज... फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
मोठी बातमी! बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज, AI शेती... मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना
Sunetra Pawar | नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना वेटिंगवर ठेवलं? भर मंचावर...
ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी....
Goregaon Drugs Case | ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी गजाआड
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापती
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड होताच सुनेत्रा पवार यांच्याकडून अभिनंदन!
मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
Heavy Rain | मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
मोठी बातमी! श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा Video
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा व्हिडीओ!