LIVE : दिवसभरातील राजकीय घडामोडी

, LIVE : दिवसभरातील राजकीय घडामोडी
, LIVE : दिवसभरातील राजकीय घडामोडी

जयदत्त क्षीरसागर यांची फेसबुक पोस्ट

04/04/2019,11:56AM
, LIVE : दिवसभरातील राजकीय घडामोडी

टीव्ही 9 च्या स्टिंगचा दणका

टीव्ही 9 च्या स्टिंग ऑपरेशनची निवडणूक आयोगाकडून दखल, वर्ध्याचे भाजप खासदार रामदास तडसांना निवडणूक आयोगाची नोटीस

04/04/2019,9:52AM
, LIVE : दिवसभरातील राजकीय घडामोडी

अब्दुल सत्तार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

काँग्रेसचे औरंगाबादेतील नाराज आमदार अब्दुल सत्तार भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा, रावसाहेब दानवेंसोबत एकाच विमानातून प्रवास, रात्री उशीरा मुख्यमंत्र्यांची भेट

04/04/2019,9:51AM
, LIVE : दिवसभरातील राजकीय घडामोडी

मृतदेहासोबत सुजय विखेंचा फोटो

मृतदेहासोबत फोटोसेशन केल्यानं भाजपचे नगरचे उमेदवार सुजय विखे पाटील ट्रोल, जिल्हा परिषद सदस्याच्या मृतदेहाशेजारी काढलेले फोटो व्हायरल

04/04/2019,9:52AM
, LIVE : दिवसभरातील राजकीय घडामोडी

सोमय्यांचा पत्ता कट

किरीट सोमय्यांना भाजपनं उमेदवारी नाकारली, मुलुंडचे नगरसेवक मनोज कोटक ईशान्य मुंबईतून लढणार, मातोश्रीशी पंगा नडला की, आडवाणी गटामुळे पत्ता कट, चर्चांना उधाण

04/04/2019,9:52AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *