उर्मिला मातोंडकर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार
#BREAKING : अभिनेत्री उर्मिला मातोंडकर दिल्ली विमानतळावर दाखल, थोड्याच वेळात राहुल गांधींच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, उर्मिला मातोंडकर यांना उत्तर मुंबईतून काँग्रेसचं तिकीट जवळपास निश्चित @INCIndia @INCMaharashtra pic.twitter.com/28YkvZbeZz
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 27, 2019
27/03/2019,10:54AM
पुण्यात गुरुवारी पाणी नाही
पुणे – संपूर्ण शहराचा दिवसभर पाणी पुरवठा गुरुवारी बंद राहणार, पर्वती, रॉ वॉटर पम्पिंग, वडगाव, लष्कर, वारजे याभागातील पम्पिंग स्टेशनच्या देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत, दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार, महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाची माहिती
27/03/2019,10:20AM
नवनीत राणा यांचं भाषण
VIDEO : जे बाळ नुकतेच बोलू लागलंय, त्यालाही ‘नवनीत राणा’ नाव माहितंय, पाहा अमरावतीच्या उमेदवार नवीनत राणा यांची #EXCLUSIVE मुलाखत https://t.co/QmtePXZyMm
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 27, 2019
27/03/2019,9:47AM