आपल्या देशात चमच्यांची कमी आहे का? : नितीन गडकरी

केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी (Political Sarcasm of Nitin Gadkari) प्रशासकीय कामकाज आणि राजकीय कामाच्या पद्धतींवर अगदी खुलेपणाने आपली मतं व्यक्त करत असतात.

आपल्या देशात चमच्यांची कमी आहे का? : नितीन गडकरी
Follow us
| Updated on: Nov 16, 2019 | 12:29 PM

नागपूर : केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी (Political Sarcasm of Nitin Gadkari) प्रशासकीय कामकाज आणि राजकीय कामाच्या पद्धतींवर अगदी खुलेपणाने आपली मतं व्यक्त करत असतात. आता त्यांनी बांबूच्या चमच्यांच्या आयातीवरुन पुन्हा एकदा खुशामत करणाऱ्यांवर कटाक्ष टाकला. यावेळी गडकरींनी (Political Sarcasm of Nitin Gadkari) एकदा आपण देशात चमच्यांना कमी आहे का? असं विनोदाने विचारल्याची आठवण सांगितली.

नितीन गडकरी म्हणाले, “आपल्या देशात बांबूच्या चमच्यांचं उत्पादन होत नव्हतं. आपण चीनवरुन बांबूपासून तयार होणारे चमचे आयात करत होतो. तेव्हा मी विनोद म्हणून आपल्या देशात चमच्यांची कमी आहे का? असं म्हटलं होतं.”

‘संरक्षण विभागात 8 वर्षे फाईल फिरते, मंजूर होते तेव्हा उपयोग संपलेला असतो’

नितीन गडकरी संरक्षण विभागाच्या लालफितीच्या कारभारावरही तोशेरे ओढले. संरक्षण विभागात एखाद्या प्रस्तावाची फाईन आठ-आठ वर्षे फिरत राहते. जेव्हा ती फाईल मंजूर होते, तेव्हा ज्या उत्पादनासाठी परवानगी मागितली जाते ते उत्पादन कालबाह्य झालेलं असतं, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

‘बसेस सीएनजीवर चालल्या, तर तोटा कमी होईल’

नितीन गडकरी यांनी नेहमीच सीएनजी आणि बायोडिझेलच्या वापराची आग्रही मागणी केली आहे. सध्या नागपूर महानगरपालिकेचा वार्षिक तोटा 60 कोटींचा आहे. यावर बोलताना त्यांनी पालिकेने आपल्या बसेस सीएनजीवर चालवल्या, तर हा तोटा कमी होऊ शकतो, असं मत व्यक्त केलं.

Non Stop LIVE Update
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात.
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल.
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य.
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात.
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर.
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट.
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली.
टाईमपास,फुलस्टॉप, केहना क्या चाहते हो; गांधींच्या सभेवर सामंतांची टीका
टाईमपास,फुलस्टॉप, केहना क्या चाहते हो; गांधींच्या सभेवर सामंतांची टीका.
शरद पवार गटाकडून कोण लढणार लोकसभा? संभाव्य उमेदवारांची यादी tv9 कडे
शरद पवार गटाकडून कोण लढणार लोकसभा? संभाव्य उमेदवारांची यादी tv9 कडे.
भाजपला स्वतःची पोरं नाही, ते दुसऱ्यांच्या... राऊतांचा भाजपवर निशाणा
भाजपला स्वतःची पोरं नाही, ते दुसऱ्यांच्या... राऊतांचा भाजपवर निशाणा.