AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात मतदान अधिकारीच पोलिसांच्या ताब्यात

पुणे : पुण्यात चक्क मतदान अधिकाऱ्यालाच पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. देशाचं रक्षण करणाऱ्याला मत द्या, असं आवाहन हा अधिकारी मतदारांना  करत होता. पुण्यात शिवाजी मराठा शाळेतील मतदान केंद्रावर हा प्रकार पाहायला मिळाला. मतदान अधिकारी हा मतदात्यांना भुलवण्याचा प्रयत्न करत असल्याने, मतदारांनी मतदान केंद्रावर तक्रार केली. हा अधिकारी मतदारांना थांबवून भाजपला मतदान करा, असं सांगत होता. या […]

पुण्यात मतदान अधिकारीच पोलिसांच्या ताब्यात
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Jul 05, 2019 | 4:00 PM
Share

पुणे : पुण्यात चक्क मतदान अधिकाऱ्यालाच पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. देशाचं रक्षण करणाऱ्याला मत द्या, असं आवाहन हा अधिकारी मतदारांना  करत होता. पुण्यात शिवाजी मराठा शाळेतील मतदान केंद्रावर हा प्रकार पाहायला मिळाला.

मतदान अधिकारी हा मतदात्यांना भुलवण्याचा प्रयत्न करत असल्याने, मतदारांनी मतदान केंद्रावर तक्रार केली. हा अधिकारी मतदारांना थांबवून भाजपला मतदान करा, असं सांगत होता. या अधिकाऱ्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी याठिकाणी मतदान करण्यासाठी आलेल्या नागरिकांनी केली.

संबंधित कर्मचाऱ्याला कार्यमुक्त करण्यात आले असून, चौकशी करून तथ्य आढळल्यास कारवाई करु, अशी ग्वाही पुण्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.

हा खळबळजनक प्रकार पाहून काँग्रेस कर्त्यांनी पोलिसांना बोलावलं. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केली.

पुण्यात संथ मतदान

दरम्यान पुणे लोकसभा मतदारसंघात अत्यंत धीम्या गतीने मतदान पाहायला मिळालं. संध्याकाळी पाचपर्यंत पुण्यात केवळ 44 टक्के इतकीच मतदानाची नोंद झाली. लोकशाहीच्या या उत्सवात पुणेकरांचा सहभाग तुरळकच असल्याचं यावरुन दिसून येतं.

पुणे लोकसभा निवडणूक

दरम्यान पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपकडून गिरीश बापट तर काँग्रेसकडून मोहन जोशी रिंगणात आहेत. या दोघांमध्ये कोण बाजी मारतं ते 23 मे रोजी निकालावेळी स्पष्ट होईल.

Follow Us
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
नवी मुंबईत थरार! शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
Mumbai -Nashik Highway | भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन् संभाजीनगरात... बोलता बोलता सुषमा अंधारे हे काय म्हणाल्या?
बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज... फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
मोठी बातमी! बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज, AI शेती... मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना
Sunetra Pawar | नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना वेटिंगवर ठेवलं? भर मंचावर...
ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी....
Goregaon Drugs Case | ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी गजाआड
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापती
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड होताच सुनेत्रा पवार यांच्याकडून अभिनंदन!
मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
Heavy Rain | मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
मोठी बातमी! श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा Video
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा व्हिडीओ!