AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रकाश आंबेडकर पहिल्यांदाच ‘मातोश्री’ची पायरी चढणार

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar CM Uddhav Thackeray Matoshree meet) हे पहिल्यांदाच ‘मातोश्री’ची पायरी चढणार आहेत.

प्रकाश आंबेडकर पहिल्यांदाच 'मातोश्री'ची पायरी चढणार
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Dec 24, 2019 | 12:23 PM
Share

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar CM Uddhav Thackeray Matoshree meet) हे पहिल्यांदाच ‘मातोश्री’ची पायरी चढणार आहेत. प्रकाश  आंबेडकर हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकर यांना भेटीचं निमंत्रण दिलं आहे. आज दुपारी एक वाजता प्रकाश आंबेडकर हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. (Prakash Ambedkar CM Uddhav Thackeray Matoshree meet)

महत्त्वाचं म्हणजे ‘मातोश्री’वर ही भेट होणार आहे. प्रकाश आंबेडकर हे उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी पहिल्यांदाच जाणार आहेत.

ही महत्त्वाची आणि ऐतिहासिक भेट आहे. या भेटीत राजकीय चर्चा होईलच, पण ज्या सामाजिक कार्यकर्त्यांना शहरी नक्षलीचा आरोप करत अटक करण्यात आली आहे, त्यांच्या सुटकेच्या दृष्टीनेही या भेटीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी दलित राजकारणाच्या अनुषंगाने गेल्या एक-दीड वर्षात वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आपली ताकद दाखवून दिली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला जरी यश मिळालं नसलं, तरी वंचितचा फटका भल्याभल्यांना बसल्याचं चित्र आहे.

एकीकडे ही पार्श्वभूमी आहे, तर दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सर्व नेत्यांना भेटून आपली सर्वसमावेशक प्रतिमा उभी करण्याच्या तयारीत आहेत.

भीमा कोरेगाव

दरम्यान, 1 जानेवारीला भीमा कोरेगाव इथे विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमादरम्यान, करावयाच्या नियोजनबाबतही प्रकाश आंबेडकर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याची शक्यता आहे. गेल्या दोन वर्षात भीमा कोरेगाव इथला कार्यक्रम चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून खबरदारी घेतली जाते. त्याचा आढावा घेण्याबाबत दोघांमध्ये चर्चा होऊ शकते.

Follow Us
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
Rahul Gandhi Demands : मोदी माफी मागा, राहुल गांधींनी पुन्हा दंड थोपडले, केल्या 3 सर्वात मोठ्या मागण्या!.

Rahul Gandhi Demands : मोदी माफी मागा, राहुल गांधींनी पुन्हा दंड थोपडले, केल्या 3 सर्वात मोठ्या मागण्या!

Rahul Gandhi : मुलींना मारलं, अंगावर बंदुकीचे छर्रे, त्यांनी काय चुकीचं केलं? दिल्लीतील लाठीचार्जवर राहुल गांधींनी सरकारला घेरलं.

Rahul Gandhi : मुलींना मारलं, अंगावर बंदुकीचे छर्रे, त्यांनी काय चुकीचं केलं? दिल्लीतील लाठीचार्जवर राहुल गांधींनी सरकारला घेरलं

CJP protest : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, पोलिसांवर कारवाईची मागणी, याचिकेवर सुनावणी, हाय कोर्टातूत आता मोठा आदेश.

CJP protest : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, पोलिसांवर कारवाईची मागणी, याचिकेवर सुनावणी, हाय कोर्टातूत आता मोठा आदेश

Todays Gold Rate: आता खरेदी करणं शक्यच नाही! सोन्याचे भाव चांगलेच वाढले, आज 10 ग्रॅमसाठी….

Todays Gold Rate: आता खरेदी करणं शक्यच नाही! सोन्याचे भाव चांगलेच वाढले, आज 10 ग्रॅमसाठी…

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?.

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?

शस्त्रक्रियेवर अमिताभ बच्चन यांचा मोठा खुलासा, थेट म्हटले, माझ्या...

शस्त्रक्रियेवर अमिताभ बच्चन यांचा मोठा खुलासा, थेट म्हटले, माझ्या..