Special Report : भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात! राहुल गांधींची केरळ ते काश्मीर पदयात्रा
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल झालीय.

Share
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल झालीय. छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करुन राहुल गांधींनी नांदेडच्या देगलूर येथे महाराष्ट्रातील पहिली सभा घेतली. राहुल गांधींची ही यात्रा कन्याकुमारी ते जम्मू काश्मीर अशी आहे. ही यात्रा महाराष्ट्रात पुढचे दिवस असणार आहे. त्यांनी आज नांदेडमधील गुरुद्वारमध्ये जाऊन दर्शन घेतलं. राहुल गांधींची 18 नोव्हेंबरला बुलढाणा जिल्ह्यातील शेगांव येथे जाहीर सभा होईल. त्यांच्या यात्रेविषयी सविस्तर माहिती देणारा टीव्ही 9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट!
मोठी बातमी ! बडा नेता लागला गळाला, थेट पक्षप्रवेश, अजितदादांच्या...
2005 साली जन्मलेल्या महिलांना मुलंच होणार नाही; नव्या अवहालात काय आहे?
मोठी बातमी! रशियाचं भारताला मोठं गिफ्ट, ट्रम्प यांना जबरदस्त हादरा
4 राशींना नवीन वर्ष पहिल्याच दिवसापासून ठरणार लकी!
नव्या वर्षाच्या पार्टीसाठी हे बीच सर्वात भारी, स्वस्तात करा सेलिब्रेशन
पार्थ पवारांवर गुन्हा का नाही?जमीन गैरव्यवहार प्रकरणी हायकोर्टाचा सवाल
सोमय्या भाजपवर नाराज...2019चा अपमान विसरलो नाही, बड्या नेत्यावर निशाणा
निधीवरून महायुतीतच चकमक, विधान परिषदेत भाजपची अजितदादांवर नाराजी
'लाडकी बहीण योजनेला आमचा पाठिंबाच, पण शिंदेंना देखील पाठिंबा'
हा महाराष्ट्राचा तोटा, 1 नंबरचा आमचा माणूस... जयंत पाटील काय म्हणाले?
चलान कट करताना होणारे वाद आता मिटणार, कारण...फडणवीस यांची मोठी घोषणा
अण्णा हजारे यांचा तपोवनातील वृक्षतोडीला विरोध; म्हणाले, कुंभमेळा....
"'लाडकी बहीण' बंद व्हावी म्हणून कोर्टात जाणारा नानांचा माणूस..."
गोगावलेंचा पैशांसोबत फोटो, महिला नेत्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ!
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार, तारीख काय? शिंदेंनी थेट सांगितलं...
पुण्यात सह्याद्री हॉस्पिटलमध्ये तोडफोड, व्हिडीओ व्हायरल
व्हाईट कोब्रा घोड्यासाठी 1 कोटी 71 लाखाची किंमत, तरी मालकाचा नकार
मंचर वनपरिसरात बिबट्यांच्या हालचालीमुळे नागरिकांमध्ये भीती
बदलापुरात बिबट्याची दहशत, नागरिकांत भीतीचे वातावरण
नागपूरमध्ये बिबट्याची दहशत संपुष्टात, थरारक रेस्क्यू ऑपरेशननंतर बिबट्या जेरबंद
नागपूरमध्ये बिबट्याचा धुमाकूळ, पहाटेच्या सुमारास 4-5 नागरिकांवर हल्ला
