AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भर पत्रकार परिषदेत भाजप नेत्यावर बूट फेकला

नवी दिल्ली : भाजप नेते जी. व्ही. एल. नरसिंह यांच्यावर भर पत्रकार परिषदेत बूट भिरकावल्याचा प्रकार घडला आहे. बूट फेकणाऱ्याचे नाव शक्ती भार्गव असे असून तो डॉक्टर असल्याचे समोर येत आहे. भाजपचे प्रवक्ते जीव्हीएल नरसिंहराव दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात पत्रकार परिषदेत बोलत होते. याचवेळी हा सर्व प्रकार घडला. आरोपीने बुट फेकल्यानंतर मंचाकडे जाण्याचाही प्रयत्न केला, मात्र भाजप […]

भर पत्रकार परिषदेत भाजप नेत्यावर बूट फेकला
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Jul 05, 2019 | 4:00 PM
Share

नवी दिल्ली : भाजप नेते जी. व्ही. एल. नरसिंह यांच्यावर भर पत्रकार परिषदेत बूट भिरकावल्याचा प्रकार घडला आहे. बूट फेकणाऱ्याचे नाव शक्ती भार्गव असे असून तो डॉक्टर असल्याचे समोर येत आहे. भाजपचे प्रवक्ते जीव्हीएल नरसिंहराव दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात पत्रकार परिषदेत बोलत होते. याचवेळी हा सर्व प्रकार घडला.

आरोपीने बुट फेकल्यानंतर मंचाकडे जाण्याचाही प्रयत्न केला, मात्र भाजप कार्यकर्त्यांनी त्याला पकडले आणि बाहेर काढले. पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेतले असून तपास सुरु आहे. भाजपने ही व्यक्ती काँग्रेसपुरस्कृत असल्याचा आरोप केला. मात्र, काँग्रेसने या आरोपांचे खंडन करत भाजप या विषयात राजकारण करत असल्याचे म्हटले.

सरकारी मिलमध्ये 11 कामगारांनी आत्महत्या केल्याने त्या रागातून बूट फेकून मारल्याचे म्हटले जात आहे. आरोपी भार्गवच्या फेसबूक वॉलवर त्याने याबाबत काही लिखाणही केले आहे.

पाहा व्हिडीओ:

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली