AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LIVE : पाच दिवसांनंतर शिवसेना आमदारांना मतदारसंघात परतण्याचे आदेश

[svt-event title=”पाच दिवसांनंतर शिवसेना आमदारांना मतदारसंघात परतण्याचे आदेश” date=”13/11/2019,10:20PM” class=”svt-cd-green” ] मुंबई : गेल्या पाच दिवसांपासून मुंबईच्या हॉटेल रिट्रीटमध्ये ठेवण्यात आलेल्या शिवसेनेच्या आमदारांना त्यांच्या मतदारसंघात जाण्याचे आदेश, मतदारसंघात जाऊन मतदारांच्या संपर्कात राहण्याचे एकनाथ शिंदे यांचे आदेश [/svt-event] [svt-event date=”13/11/2019,7:20PM” class=”svt-cd-green” ] काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये होणारी बैठक रद्द, अजित पवार यांची माहिती [/svt-event] [svt-event title=”सुधीर मुनगंटीवार आणि […]

LIVE : पाच दिवसांनंतर शिवसेना आमदारांना मतदारसंघात परतण्याचे आदेश
| Edited By: | Updated on: Nov 13, 2019 | 10:20 PM
Share

[svt-event title=”पाच दिवसांनंतर शिवसेना आमदारांना मतदारसंघात परतण्याचे आदेश” date=”13/11/2019,10:20PM” class=”svt-cd-green” ] मुंबई : गेल्या पाच दिवसांपासून मुंबईच्या हॉटेल रिट्रीटमध्ये ठेवण्यात आलेल्या शिवसेनेच्या आमदारांना त्यांच्या मतदारसंघात जाण्याचे आदेश, मतदारसंघात जाऊन मतदारांच्या संपर्कात राहण्याचे एकनाथ शिंदे यांचे आदेश [/svt-event]

[svt-event date=”13/11/2019,7:20PM” class=”svt-cd-green” ] काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये होणारी बैठक रद्द, अजित पवार यांची माहिती [/svt-event]

[svt-event title=”सुधीर मुनगंटीवार आणि मोहन भागवत यांच्यात 20 मिनिटे चर्चा” date=”13/11/2019,6:09PM” class=”svt-cd-green” ] नागपूर : सुधीर मुनगंटीवार आणि आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांची नागपुरात भेट, तब्बल 20 मिनिटे चर्चा, भाजप सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याची मुनगंटीवारांचा माहिती [/svt-event]

[svt-event title=”मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार : हेमंत गोडसे” date=”13/11/2019,5:35PM” class=”svt-cd-green” ] मुख्यमंत्री हा सेनेचाच होणार, चर्चा सकारात्मक झाली असून लवकर निर्णय जाहीर होणार, अंतिम निर्णय हा उद्धव ठाकरे घेतील आणि तेच जाहीर करतील- शिवसेना खासदार हेमंत गोडसे [/svt-event]

[svt-event title=”मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार! ‘लीलावती’तून डिस्चार्जनंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया” date=”13/11/2019,12:50PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”समान कार्यक्रम ठरवण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची 5-5 नावं” date=”13/11/2019,12:17PM” class=”svt-cd-green” ] समान कार्यक्रम ठरवण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची 5-5 जणांची समिती राष्ट्रवादीकडून जयंत पाटील, अजितदादा पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, नवाब मलिक यांची नावं, तर काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टावार, माणिकराव ठाकरे समितीत असण्याची शक्यता [/svt-event]

[svt-event title=”संजय राऊतांची भूमिका जनतेला आवडली : बाळासाहेब थोरात” date=”13/11/2019,12:12PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मध्यावधी निवडणुका लागणार नाही : शरद पवार ” date=”13/11/2019,11:47AM” class=”svt-cd-green” ] मध्यावधी निवडणुका लागणार नाही, भीती बाळगू नका, असं राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बैठकीत सांगितले. मध्यावधी निवडणुकांची शक्यता फेटाळण्यात आली आहे. तसेच मतदारसंघात जाऊन लोकांना भेटा, त्यांचे आभार माना, असं पवारांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना सांगितले. [/svt-event]

[svt-event title=”आदित्य ठाकरेंचा रात्रीपासून रीट्रीट हॉटेलमध्ये मुक्काम” date=”13/11/2019,11:40AM” class=”svt-cd-green” ] आदित्य ठाकरे काल रात्रीपासून रीट्रीट हॉटेलमध्ये ठाण मांडून आहेत. हॉटेलमध्ये मुक्कामी असलेल्या शिवसेना आमदारांचे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या निर्णयाकडे लक्ष, सरकार स्थापन होत नाही तोपर्यंत सर्व आमदार हॉटेलमध्ये थांबणार. [/svt-event]

[svt-event title=”शिवसेनेच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात तातडीची सुनावणी नाही” date=”13/11/2019,10:37AM” class=”svt-cd-green” ] शिवसेनेच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात तातडीची सुनावणी नाही, सत्तास्थापनेसाठी संख्याबळ सादर करण्यास मुदतवाढ न देण्याच्या राज्यपालांच्या निर्णयाविरोधातील याचिका [/svt-event]

[svt-event title=”राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची आज बैठक” date=”13/11/2019,9:29AM” class=”svt-cd-green” ] राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची आज पुन्हा बैठक आयोजित करण्यात आली आहे. बैठकीत राष्ट्रवादीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. सुप्रिया सुळे वाय. बी. चव्हाण सेंटरला रवाना झाल्या आहेत. [/svt-event]

[svt-event title=”उद्धव ठाकरे आणि अहमद पटेल यांच्यात भेट : सूत्र ” date=”13/11/2019,9:20AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”शिवसेनेच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी” date=”13/11/2019,9:18AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=” भाजपकडून मध्यावधी निवडणुकीची तयारी?” date=”13/11/2019,9:17AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक” date=”13/11/2019,9:15AM” class=”svt-cd-green” ] भाजपच्या नव्या आमदारांची उद्या (14 नोव्हेंबर) बैठक घेण्यात येत आहे. ही बैठक संघध्याकाळी 7 वाजता होणार आहे. दादरच्या वसंत स्मृती कार्यालयात ही बैठक होणार आहे. देवेंद्र फडणवीस या बैठकीत सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत. [/svt-event]

ठाकरेंनी समर्थकाला डावललं अन् फायर आजी थेट 'मातोश्री'वर
ठाकरेंनी समर्थकाला डावललं अन् फायर आजी थेट 'मातोश्री'वर.
कुठं रडारड तर कुठं हमरी-तुमरी...तिकीट का नाकारलं? इच्छुकांचा राडा अन..
कुठं रडारड तर कुठं हमरी-तुमरी...तिकीट का नाकारलं? इच्छुकांचा राडा अन...
महापालिका निवडणुकीत AB फॉर्मवरून शिंदे गटाच्या शिवसेनेत राडा
महापालिका निवडणुकीत AB फॉर्मवरून शिंदे गटाच्या शिवसेनेत राडा.
कुख्यात गुंड गजा मारणेच्या पत्नीला दादांच्या राष्ट्रवादीचे तिकीट
कुख्यात गुंड गजा मारणेच्या पत्नीला दादांच्या राष्ट्रवादीचे तिकीट.
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...