LIVE: कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना अटक

दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर...

LIVE: कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना अटक
Picture

कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना अटक

25/06/2019,1:27PM
Picture

बालभारती 2 रीच्या गणितातील संख्यावाचनाचे बदल मागे घेण्याची शक्यता

बालभारती 2 रीच्या गणितातील संख्यावाचनाचे बदल मागे घेण्याची शक्यता, बदलानंतर झालेल्या टीकेमुळे निर्णय मागे घेण्याची शक्यता, निर्णय मागे घेतल्यास गणित विषयतज्ञ समिती अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा नारळीकरांचा इशारा, मुख्यमंत्र्यांनी याआधीच समिती नेमून योग्य निर्णय घेण्याचं सभागृहात आश्वासन दिलं आहे

25/06/2019,9:24AM
Picture

गुहागरमध्ये 50 वर्षीय व्यक्तीचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला

गुहागरमध्ये 50 वर्षीय व्यक्तीचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला, मृताचे नाव रामकृष्ण नायर (वय 50), स्वतः जाळून घेतले, की कोणी जाळले यांचा तपास सुरु

25/06/2019,9:20AM
Picture

पुणे एक्स्प्रेस वे आज अर्धातास बंद राहणार

पुणे एक्स्प्रेस वे आज अर्धातास बंद राहणार, दुपारी 1 ते दिड दरम्यान ब्रेक, महावितरणच्या वीज जोडणी कामासाठी निर्णय

25/06/2019,8:01AM
Picture

मुंबईतील दादर परिसरात भाजीवाल्याकडून ग्राहकाची हत्या

मुंबईतील दादर परिसरात रात्री 11 वाजता भाजीवाल्याकडून एका ग्राहकाची हत्या, मोहम्मद हनीफ असे मृत ग्राहकाचे नाव, भाजीच्या पैशांवरुन वाद, घटनेनंतर आरोपी विक्रेता फरार, शिवाजी पार्क पोलिसांचा तपास सुरु

25/06/2019,7:41AM
Picture

खरेदीच्या बहाण्याने 80 हजारांची सोनसाखळी लंपास

खरेदीच्या बहाण्याने 80 हजारांची सोनसाखळी लंपास, सोन्या मारुती चौकातील सराफी दुकानात घडला प्रकार, फरासखाना पोलिसात गुन्हा दाखल, चोरीचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद

25/06/2019,7:33AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *