LIVE: तिहेरी तलाक विधेयक लोकसभेत सादर

दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर...

LIVE: तिहेरी तलाक विधेयक लोकसभेत सादर
Picture

तिहेरी तलाक विधेयक लोकसभेत सादर

तिहेरी तलाक विधेयक लोकसभेत सादर, विरोधकांचे अनेक आक्षेप, लोकसभेत गोंधळ

21/06/2019,12:35PM
Picture

दाभोळकर हत्या प्रकरणातील आरोपी कळसकरच्या घराची झाडाझडती

दाभोळकर हत्या प्रकरणातील आरोपी कळसकरच्या घराची झाडाझडती, कोल्हापूर एटीएसची केसापुरी येथे कारवाई, औरंगाबाद शहरातही तपासणी

21/06/2019,10:17AM
Picture

पुण्यात पार्किंग चालकावर 25-30 जणांचा काठ्या कोयत्यांनी हल्ला

पुण्यात पार्किंग चालकावर 25-30 जणांचा काठ्या कोयत्यांनी हल्ला, पुणे-नगररोडवरील खांदवे परिसरातील घटना, पार्किंग चालकासह अनेकजण गंभीर जखमी

21/06/2019,8:17AM
Picture

नागपूरमध्ये योग दिनाच्या कार्यक्रमातच रासायनिक किटकनाशकांची फवारणी

नागपूरमध्ये योग दिनाच्या कार्यक्रमातच रासायनिक किटकनाशकांची फवारणी, लहान मुलेही योगासनाला उपस्थित, डासांच्या नियंत्रणासाठी मनपा कर्मचाऱ्यांची कृती, मास्कशिवाय नियम धाब्यावर बसवत फवारणी, मंचावर नितीन गडकरीही हजर

21/06/2019,8:10AM
Picture

अहमदनगरमध्ये आर्थिक व्यवहारातून दोघांची हाणामारी, एकाचा मृत्यू

अहमदनगरमध्ये आर्थिक व्यवहारातून दोघांची हाणामारी, पंक्चरच्या हत्याराने हल्ला, एकाचा मृत्यू, कृष्णा गायकवाड असे आरोपीचे नाव, आरोपी स्वतः तोफाखाना पोलीस स्टेशनमध्ये हजर

21/06/2019,7:53AM
Picture

वसईत मर्चंड इंडस्ट्रीयलमध्ये 3 कंपन्यांना भीषण आग

वसईत मर्चंड इंडस्ट्रीयलमध्ये 3 कंपन्यांना भीषण आग, पट्टा, केमिकल आणि स्टील बफिनच्या 3 कंपन्या आणि 10-15 दुकाने जळून खाक, आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमक दलाला यश

21/06/2019,7:43AM
Picture

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जगभरात योगाभ्यास

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारतासह 150 देशांमध्ये योगाभ्यास, देशभरात मंत्र्यासह प्रशासकीय अधिकाऱ्यांचीही हजेरी, शाळा महाविद्यालयांमध्येही योग कार्यक्रम

21/06/2019,7:38AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *