LIVE: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर...

LIVE: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

[svt-event title=”मुंबईत लोकलवर पुन्हा दगडफेक, आरपीएफ जवान घटनास्थळी दाखल” date=”26/07/2019,2:14PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबईतील माटुंगा येथे कारगील विजयदिनानिमित्त मॅरेथॉनचे आयोजन, हुतात्म्यांना आदरांजली” date=”26/07/2019,8:01AM” class=”svt-cd-green” ] कारगिल विजय दिनानिमित्ताने माटुंगा येथे मॅरेथॉनचे आयोजन, लोकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद, धाव पूर्ण करुन कारगीलमधील हुतात्म्यांना आदरांजली [/svt-event]

[svt-event title=”नागपूरमध्ये एक लाखाच्या खंडणीसाठी सेंट्रिंगचे काम करणाऱ्या युवकाचे अपहरण” date=”26/07/2019,7:59AM” class=”svt-cd-green” ] नागपूरमध्ये सेंट्रिंगचे काम करणाऱ्या युवकाचे एक लाखाच्या खंडणीसाठी अपहरण, पाचपावली पोलिसांकडून वेळीच सापळा रचून युवकाची सुटका, 3 महिलांसह 7 जणांना अटक [/svt-event]

[svt-event title=”रत्नागिरीतील चिपळूण तालुक्यात बनावट गुटख्याच्या कारखान्यावर छापा” date=”26/07/2019,7:56AM” class=”svt-cd-green” ] रत्नागिरीतील चिपळूण तालुक्यात कामथे येथे बनावट गुटख्याच्या कारखान्यावर छापा, लाखो रुपयांचा माल जप्त, चिपळूणचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज गुरव यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे कारवाई [/svt-event]

[svt-event title=”यवतमाळमध्ये शेतीच्या वाटणीवरुन मुलाकडून वडिलांची हत्या” date=”26/07/2019,7:51AM” class=”svt-cd-green” ] यवतमाळ जिल्ह्यातील झरीजामनी तालुक्यात शेतीच्या वाटणीवरुन मुलाकडून वडिलांची हत्या, डोक्यात काठीने मारून हल्ला [/svt-event]

[svt-event title=”भरधाव कंटेनरची दुचाकास्वाराला जोरदार धडक, दुचाकीला आग लागल्याने दुचाकीस्वाराचा जळून मृत्यू” date=”26/07/2019,7:47AM” class=”svt-cd-green” ] भरधाव कंटेनरची दुचाकास्वाराला जोरदार धडक, दुचाकीस्वार 100 मीटर फरफटत गेला, दुचाकीला आग लागल्याने दुचाकीस्वाराचा जळून मृत्यू, कल्याण- विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावरील सेलू फाटा येथील घटना, जानकीराम धायटीडक असे मयत दुचाकीस्वाराचे नाव, चालक मात्र फरार [/svt-event]

[svt-event title=”टिकटॉकवर घोरपडसह व्हिडीओ व्हायरल प्रकरणी कारवाई करणाऱ्या वन कर्मचाऱ्यांना मारहाण” date=”26/07/2019,7:45AM” class=”svt-cd-green” ] टिकटॉकवर घोरपडसह व्हिडीओ व्हायरल प्रकरणी कारवाई करणाऱ्या वन कर्मचाऱ्यांना मारहाण, आरोपींवर गुन्हा दाखल, एकाला अटक दोन फरार [/svt-event]

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI