AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LIVE: कोणतंही मशीन परिपूर्ण नसतं, त्यामुळे EVM पण परिपूर्ण नाही : उदयनराजे भोसले

दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या ताज्या घडामोडी फक्त एका क्लिकवर...

LIVE: कोणतंही मशीन परिपूर्ण नसतं, त्यामुळे EVM पण परिपूर्ण नाही : उदयनराजे भोसले
| Updated on: Jun 24, 2019 | 3:38 PM
Share

[svt-event title=”न्यायालयाबद्दल पूर्ण आदर, न्यायालयं EVM वर भाष्य करु शकत नाही : उदयनराजे भोसले” date=”24/06/2019,3:38PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कोणतंही मशीन परिपूर्ण नसतं, त्यामुळे EVM पण परिपूर्ण नाही : उदयनराजे भोसले” date=”24/06/2019,3:34PM” class=”svt-cd-green” ] कोणतंही मशीन परिपूर्ण नसतं, त्यामुळे EVM पण परिपूर्ण नाही, न्यायालयाबद्दल पूर्ण आदर, मात्र, न्यायालयं EVM वर भाष्य करु शकत नाही, तर इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरच करु शकतात, उदयनराजे भोसलेंचा EVM वर हल्लाबोल [/svt-event]

[svt-event title=”डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी तीनही महिला डॉक्टरांचा जामीन अर्ज फेटाळला” date=”24/06/2019,3:23PM” class=”svt-cd-green” ] डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी तीनही महिला डॉक्टरांचा जामीन अर्ज फेटाळला, मुंबई सत्र न्यायालयाकडून आरोपींच्या न्यायालयीन कोठडीतही वाढ, जामीन फेटाळल्याचं समजताच डॉ. भक्ती मेहरे, डॉ. हेमा अहुजा आणि डॉ. अंकिता खंडेलवाल यांना अश्रू अनावर [/svt-event]

[svt-event title=”मराठी आरक्षणाच्या अध्यादेशाला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली” date=”24/06/2019,12:04PM” class=”svt-cd-green” ] मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली, वैद्यकीय प्रवेश प्रकिया बाधित होणार नाही, राज्य सरकारला मोठा दिलासा, अध्यादेशाचे कायद्यात रुपांतर झाल्याने याचिका रदद् [/svt-event]

[svt-event title=”खेड तालुक्यातील कडुस येथे मेंढ्यांच्या कळपावर विद्युत तार पडून 55 मेंढ्यांचा मृत्यू” date=”24/06/2019,9:10AM” class=”svt-cd-green” ] विद्युत तार मेंढ्यांच्या कळपावर पडून 55 मेंढ्यांचा जागीच मृत्यू, खेड तालुक्यातील कडूस-टोकेवाडीच्या आवटे मळ्यातील घटना, मेंढपाळ कुटुंब थोडक्यात बचावले [/svt-event]

[svt-event title=”नांदेडमध्ये बंदी असलेला 1 कोटी 16 लाख रुपयांचा गुटखा जप्त” date=”24/06/2019,9:00AM” class=”svt-cd-green” ] नांदेडमध्ये बंदी असलेला 1 कोटी 16 लाख रुपयांचा गुटखा जप्त, पोलिसांची इतवारा भागातील ट्रकवर कारवाई, ट्रकमध्ये बंदी असलेला गुटखा, सुगंधीत जर्दा, पानमसाला आदी आढळले [/svt-event]

[svt-event title=”मॉन्सूनची निम्म्या महाराष्ट्रात दमदार हजेरी” date=”24/06/2019,8:51AM” class=”svt-cd-green” ] मॉन्सूनची महाराष्ट्राच्या निम्म्या भागात दमदार हजेरी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भासह नगर, औरंगाबाद, नागपूरपर्यंत मजल, कोकणात मात्र मॉन्सून रत्नागिरीपर्यंतच, येत्या ४८ तासांमध्ये उर्वरित महाराष्ट्रात हजेरीची शक्यता [/svt-event]

[svt-event title=”मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बंगला मुंबई मनपाच्या डिफॉल्टर यादीत” date=”24/06/2019,7:32AM” class=”svt-cd-green” ] मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बंगला मुंबई मनपाच्या डिफॉल्टर यादीत, पाण्याच्या बिलाची 7 लाख 44 हजार 981 रुपयांची थकबाकी, मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांच्या शासकीय आवासावर पाण्याची एकूण 8 कोटींची थकबाकी [/svt-event]

[svt-event title=”बुलडाणा जिल्ह्यात मुसळधार पाऊस” date=”24/06/2019,7:28AM” class=”svt-cd-green” ] बुलडाणा जिल्ह्यात मुसळधार पाऊस, सकाळपासून पावसाची जोरदार हजेरी, शेतकरी बांधवांमध्ये आनंद [/svt-event]

[svt-event title=”मुख्यमंत्र्यांच्या निषेधार्थ विधानभवनासमोर महिला नग्न आंदोलन करणार” date=”24/06/2019,7:25AM” class=”svt-cd-green” ] मुख्यमंत्र्यांच्या निषेधार्थ विधानभवनासमोर दुर्बल घटक आघाडीच्या महिला नग्न आंदोलन करणार, फडणवीस यांच्या  काळात न्याय मिळाला नसल्याचा आरोप, दुर्बल घटक आघाडी, महाराष्ट्र निराधार आणि देवदासी महिला संघटनेचा समावेश [/svt-event]

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.