AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vasai Virar election 2021, Ward 52: वसई-विरार मनपा निवडणूक, वॉर्ड 52

वसई विरार महानगरपालिकेच्या निवडणुकीतील चुरस वाढलीय. बहुजन विकास आघाडीची एकहाती सत्ता असलेल्या या पालिकेत जनता यावेळी कुणाला कौल देते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Vasai Virar election 2021, Ward 52: वसई-विरार मनपा निवडणूक, वॉर्ड 52
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Mar 09, 2021 | 1:00 AM
Share

Vasai Virar Election 2021, Ward 52 वसई : वसई विरार महानगरपालिकेच्या निवडणुकीतील चुरस वाढलीय. बहुजन विकास आघाडीची एकहाती सत्ता असलेल्या या पालिकेत जनता यावेळी कुणाला कौल देते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पालिकेच्या वॉर्ड क्रमांक 52 मधून 2015 च्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचे अरुण जाधव निवडून आले होते. यंदाच्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस, भाजप या चारही पक्षांकडून ताकद पणाला लावली जाईल. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत (Vasai Virar election 2021 Ward 52 Updates BVA BJP MVA ).

वसई विरार महानगरपालिका निवडणूक 2021 (Vasai Virar Election 2021, Ward 52) –

पक्षउमेदवारविजयी/आघाडी
शिवसेना0
भाजप0
काँग्रेस0
राष्ट्रवादी0
बहुजन विकास आघाडी0
अपक्ष/इतर0

वसई विरार महानगरपालिकेतील पक्षीय बलाबल

वसई विरार शहर महानगरपालिकेत मागील निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा तथा आमदार हितेंद्र ठाकूर यांची एकहाती सत्ता आली. 115 नगरसेवकांपैकी पैकी 107 नगरसेवक हे ठाकुरांच्या बविआचे आहेत. 5 नगरसेवक शिवसेनेचे आहेत. 1 भाजप, 1 अपक्ष (मनसे पुरस्कृत) आणि 1 अपक्ष (बविआ पुरस्कृत) नगरसेवक असे 8 नगरसेवक इतर पक्षाचे आहेत.

ठाकुरांच्या एकहाती सत्तेला खिंडार पाडण्यासाठी भाजप आणि महाविकास आघाडी, मनसेने आत्तापासूनच कंबर कसली आहे. भाजपकडून माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस, महाविकास आघाडीकडून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, शिवसेनेचे पालघर जिल्हा संपर्क प्रमुख आमदार रवींद्र फाटक तर मनसेकडून पालघर-ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर रणनीती तयार करण्यात येत आहे.

लॉकडाऊनच्या काळात केलेल्या कामाची पोचपावती म्हणून बविआ यंदाच्या निवडणुकीत सर्वच्या सर्व 115 जागा जिंकणार आहे, असा दावा बविआकडून करण्यात येत आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत राजकीय आरोप प्रत्यारोपासह मोठा संघर्ष होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

Vasai Virar election 2021, Ward 51: वसई-विरार मनपा निवडणूक, वॉर्ड 51

Vasai Virar election 2021, Ward 50: वसई-विरार मनपा निवडणूक, वॉर्ड 50

Vasai Virar election 2021, Ward 49: वसई-विरार मनपा निवडणूक, वॉर्ड 49

व्हिडीओ पाहा :

Vasai Virar election 2021 Ward 52 Updates BVA BJP MVA

Follow Us
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज,
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज, मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल
बापरे! गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...
बापरे! यंदा गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...युद्धाचा मोठा फटका!
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी भाजपच्या नवनीत राणा दिसणार? सुनिल तटकरे
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी भाजपच्या नवनीत राणा दिसणार? सुनिल तटकरेंचं थेट विधान, राज्यासभेतील जागेसंदर्भात नवीन ट्वीस्ट
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ..
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ अन्... थरकाप उडवणारी घटना
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मो
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मोठं गिफ्ट; राजकारणात खळबळ!
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर प
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर पोहोचला आकडा?
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन;
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन; उमेदवारांच्या माघारीमुळे राजकारण पेटलं
कौटुंबिक छळाचा आणखी एक बळी! सासरच्या जाचाला कंटाळून 26 वर्षीय महिलेने
कौटुंबिक छळाचा आणखी एक बळी! सासरच्या जाचाला कंटाळून 26 वर्षीय महिलेने उचलले टोकाचे पाऊल
रवींद्र चव्हाण गुंडासारखे पंचतारांकित हॉटेलमध्ये घुसले अन्... संजय
रवींद्र चव्हाण गुंडासारखे पंचतारांकित हॉटेलमध्ये घुसले अन्... बापरे! संजय राऊत हे काय बोलून गेले? थेट सोने तस्करीशी कनेक्शन!
मुंबईत पुन्हा नेस्कोसारखाच प्रकार! लाईव्ह कॉन्सर्टमध्ये तरुण अन् तरुणी
मुंबईत पुन्हा नेस्कोसारखाच प्रकार! लाईव्ह कॉन्सर्टमध्ये तरुण आणि त्याची मैत्रीण... नेमकं काय घडलं?