AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vasai Virar election 2021, Ward 67 : वसई-विरार मनपा निवडणूक, वॉर्ड 67

वसई विरार महानगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक 67 मधून 2015 च्या निवडणुकीत (vasai virar municipal corporation elections) बहुजन विकास आघाडीच्या सरिता दुबे या निवडून आलेले आहेत.

Vasai Virar election 2021, Ward 67 : वसई-विरार मनपा निवडणूक, वॉर्ड 67
Vasai Virar Municipal Corporation Ward 67 Election
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Mar 03, 2021 | 7:30 PM
Share

Vasai Virar 2021, Ward 67 : वसई विरार महानगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक 67 मध्ये 2015 च्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीच्या सरिता दुबे या विजयी झाल्या होत्या. वसई विरार बहुजन विकास आघाडीचा बालेकिल्ला समजला जातो. यामुळे यंदाच्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस, भाजप या चारही पक्षांकडून ताकद पणाला लावली जाईल. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

वसई विरार महानगरपालिका निवडणूक 2021 (Vasai Virar Election 2021 Ward 67)

पक्षउमेदवारविजयी/आघाडी
शिवसेना0
भाजप0
काँग्रेस0
राष्ट्रवादी0
बहुजन विकास आघाडी0
अपक्ष/इतर0

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?