पुण्यात लॉकडाऊनमध्ये सिगारेट विकणाऱ्या व्यापाऱ्यावर कारवाई, 39 लाखाचे सिगारेट जप्त

पुण्यात लॉकडाऊनच्या काळात सिगारेट विकणाऱ्या व्यापाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे.

पुण्यात लॉकडाऊनमध्ये सिगारेट विकणाऱ्या व्यापाऱ्यावर कारवाई, 39 लाखाचे सिगारेट जप्त
Follow us
| Updated on: Apr 15, 2020 | 8:25 PM

पुणे : पुण्यात लॉकडाऊनच्या काळात (Crime During Lockdown) सिगारेट विकणाऱ्या व्यापाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे. या व्यापाऱ्याकडून एकूण 39 लाखाचे सिगारेट जप्त (Crime During Lockdown) करण्यात आले आहेत.

राज्यावर कोरोनाचं संकट आहे. त्यामुळे राज्यात 3 मेपर्यंत लॉकडाऊन आहे. यादरम्यान, जीवनावश्यक वस्तू वगळता इतर सर्व सामानांची दुकानं बंद ठेवण्याचे आदेश आहेत. मात्र, तरीही काही दुकानदार अवैधरित्या जीवनावश्यक नसलेल्या गोष्टींचीही विक्री करत असल्यां दिसून येत आहे.

पुण्याच्या मार्केट यार्डला चमाडिया ट्रेडिंग या दुकानात जीवनावश्यक (Crime During Lockdown) वस्तूंबरोबरच सिगारेटची विक्रीही सुरु होती. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर बनावट ग्राहक पाठवून पोलिसांनी खात्री केली. त्यानंतर सदर दुकानदार शशिकांत चामाडिया हे जीवनावश्यक वस्तू बरोबर सिगारेटची विक्री करत असल्याचे दिसून आलं.

त्यानंतर छापा टाकून दुकानाचे मालक शशिकांत चामाडिया 37 सिगारेटचे बॉक्स जप्त केले, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी पोलिसांनी एकूण 39 लाखाचे सिगारेट जप्त केले.

पुण्यात कर्फ्यूच्या व्याप्तीत वाढ, 28 नवीन भागात संचारबंदी

‘कोरोना व्हायरस’च्या पार्श्वभूमीवर पुण्यातील कर्फ्यूची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. पाच परिमंडळ क्षेत्रातील 12 पोलिस स्टेशनच्या हद्दीतील 28 नवीन भागातही कर्फ्यू लावण्यात आला आहे. पुण्यात पूर्वीच्या पाच भागांसह आता एकूण 33 भागात कर्फ्यू असेल. बुधवारी सकाळी सहा वाजल्यापासून तीन मेपर्यंत कर्फ्यू कायम राहणार आहे.

Crime During Lockdown

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई34396231899511535
पुणे 4395624056968144
ठाणे 2930522748165873
पालघर 4987247852939
रायगड72974697611613
रत्नागिरी1233611646425
सिंधुदुर्ग67776359180
सातारा60722571201858
सांगली51829492941800
नाशिक1374491281672093
अहमदनगर79880763801171
धुळे1887016902337
जळगाव 69604630981542
नंदूरबार 1144810157229
सोलापूर59754563791859
कोल्हापूर 50144480561684
औरंगाबाद59429509871289
जालना1671315779394
हिंगोली 53424497100
परभणी93327943313
लातूर 2692725245716
उस्मानाबाद 1853317413576
बीड2079618513577
नांदेड 2617022710692
अकोला 2030216111404
अमरावती 4331838752567
यवतमाळ 2198918875497
बुलडाणा 2086517605270
वाशिम 1135210120169
नागपूर1735471529593584
वर्धा 1614314254325
भंडारा1460413711315
गोंदिया 1485814440175
चंद्रपूर2598724485422
गडचिरोली93258994103
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)146091
एकूण2314413213407252861
Non Stop LIVE Update
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.