Gemini/Cancer Rashifal Today 17 August 2021 | व्यवसायिक योजना गुप्त ठेवा, राजकीय व्यक्तीसोबतची बैठक फायदेशीर ठरेल

मंगळवारी हनुमानजींची पूजा केल्याने ते प्रसन्न होतात आणि सर्व मनोकामना पूर्ण करतात आणि आपली सर्व संकटं दूर करतात. हा दिवस कोणासाठी चांगला असेल, कोणाला आनंदाची बातमी मिळेल, कोणाला आर्थिक लाभ होईल. मिथुन आणि कर्क राशीच्या लोकांनी या दिवशी कोणते उपाय केले पाहिजेत, जेणेकरुन त्यांचा दिवस शुभ असेल.

Gemini/Cancer Rashifal Today 17 August 2021 | व्यवसायिक योजना गुप्त ठेवा, राजकीय व्यक्तीसोबतची बैठक फायदेशीर ठरेल
mithun-karka
Follow us
| Updated on: Aug 17, 2021 | 7:25 AM

डॉ. अजय भाम्बी –

मुंबई : मंगळवार 17 ऑगस्ट 2021 (Gemini/Cancer Rashifal). मंगळवारचा दिवस हा हनुमानजींना समर्पित असतो. मंगळवारी हनुमानजींची पूजा केल्याने ते प्रसन्न होतात आणि सर्व मनोकामना पूर्ण करतात आणि आपली सर्व संकटं दूर करतात. हा दिवस कोणासाठी चांगला असेल, कोणाला आनंदाची बातमी मिळेल, कोणाला आर्थिक लाभ होईल. मिथुन आणि कर्क राशीच्या लोकांनी या दिवशी कोणते उपाय केले पाहिजेत, जेणेकरुन त्यांचा दिवस शुभ असेल. त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवल्याने आपण होणारे नुकसान टाळू शकता. आज आपण कोणत्या गोष्टींसाठी सावधगिरी बाळगली पाहिजे. या दिवशी कोणता रंग, कोणता क्रमांक आणि कोणते अक्षर तुमच्यासाठी शुभ असेल. जाणून घ्या मंगळवारचं संपूर्ण राशीभविष्य (Gemini/Cancer Daily Horoscope Of 17 August 2021 Mithun And Karka Rashifal Today) –

मिथुन राश‍ी (Gemini), 17 ऑगस्ट

घरातील कोणत्याही शुभ कार्यक्रमासाठी योजना बनवल्या जातील. राजकीय व्यक्तीसोबत बैठक होईल, जी खूप फायदेशीरही ठरेल. विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासामध्ये मेहनतीचे योग्य परिणाम देखील मिळतील.

हे लक्षात ठेवा की आर्थिक कामकाजाच्या हिशोबात चुका होऊ शकतात. कोणतेही दस्तऐवज किंवा कागदाशी संबंधित कोणतेही काम करताना संपूर्ण तपासणी करा. कुटुंबातील सदस्याचे वर्तन तणाव देऊ शकते.

व्यवसायात उत्पादन संबंधित कामाकडे अधिक लक्ष द्या. कोणतेही कर्ज किंवा अडकलेले पैसे परत मिळण्यापासून आराम मिळेल. पण, तुमच्या व्यवसायाच्या योजना गुप्त ठेवा. अन्यथा कोणीतरी चुकीच्या भावनेने त्यांचा बेकायदेशीर फायदा घेईल.

लव्ह फोकस – घराच्या व्यवस्थेसंदर्भात पती-पत्नीमध्ये काही वाद असतील. प्रेमसंबंधांमध्ये जवळीक असेल.

खबरदारी – मज्जातंतू वेदना आणि ताण समस्या वाढू शकते. योगा आणि व्यायामाकडे योग्य लक्ष द्या.

लकी रंग – लाल लकी अक्षर- अ फ्रेंडली नंबर- 3

कर्क राश‍ी (Cancer), 17 ऑगस्ट

घरातील कोणत्याही शुभ कार्यक्रमासाठी योजना बनवल्या जातील. राजकीय व्यक्तीसोबत बैठक होईल, जी खूप फायदेशीरही ठरेल. विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासामध्ये मेहनतीचे योग्य परिणाम देखील मिळतील.

हे लक्षात ठेवा की आर्थिक कामकाजाच्या हिशोबात चुका होऊ शकतात. कोणत्याही दस्तऐवज किंवा कागदाशी संबंधित कोणतेही काम करताना, संपूर्ण तपासणी करा. कुटुंबातील सदस्याचे वर्तन तणाव देऊ शकते.

व्यवसायात उत्पादन संबंधित कामाकडे अधिक लक्ष द्या. कोणतेही कर्ज किंवा अडकलेले पैसे परत मिळण्यापासून आराम मिळेल. पण, तुमच्या व्यावसायिक योजना गुप्त ठेवा. अन्यथा कोणीतरी चुकीच्या भावनेने त्यांचा बेकायदेशीर फायदा घेईल.

लव्ह फोकस – घराच्या व्यवस्थेसंदर्भात पती-पत्नीमध्ये काही वाद असतील. प्रेमसंबंधांमध्ये जवळीक असेल.

खबरदारी – मज्जातंतूत वेदना आणि ताण या समस्या वाढू शकतात. योगा आणि व्यायामाकडे योग्य लक्ष द्या.

लकी रंग – बादामी लकी अक्षर- म फ्रेंडली नंबर- 2

Gemini/Cancer Daily Horoscope Of 17 August 2021 Mithun And Karka Rashifal Today

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Zodiac Signs | वैवाहिक जीवन उत्कृष्टरित्या सांभाळतात या राशीच्या महिला, जोडीदाराला देतात खूप प्रेम

Zodiac Signs | या 4 राशीच्या व्यक्ती कुणाशीही सहज मैत्री करतात, जिथे जातात तिथे सर्वांना इम्प्रेस करतात

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.