AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astrology: संध्याकाळपर्यंत ‘या’ राशीच्या लोकांचे अडकलेले धन मिळेल!

दैनंदिन राशिभविष्य  रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Daily Horoscope Marathi) हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे

Astrology: संध्याकाळपर्यंत 'या' राशीच्या लोकांचे अडकलेले धन मिळेल!
आजचे राशी भविष्य
| Updated on: Aug 26, 2022 | 5:30 AM
Share

Astrology:  ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य  रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Daily Horoscope Marathi) हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन  राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

  1. मेष- आजच्या दिवशी कोणालाही उधार देऊ नका. घरात बनवलेल्या अन्नाचं सेवन करावं. धान्य दान करा.
  2. वृषभ- मनात असेल तरीही नोकरीमध्ये बदल करु नका, संध्याकाळपर्यंत अडकलेले धन मिळेल. आपल्या भाग्यावर विश्वास ठेवा.
  3. मिथुन- आज स्थान परिवर्तन करु नका. कौंटुबिक प्रेम वाढेल. तसंच विदेश यात्रेचा योग आहे.
  4. कर्क- कामाच्या ठिकाणी आज वेळेवर पोहोचा. विनाकारण कोणासोबत वाद घालू नका. गरजू व्यक्तीला मिठाई, वस्त्र द्या.
  5. सिंह- आजच्या दिवशी तुम्ही मित्रांसोबत बाहेर फिरायला जाऊ शकता. आपल्या घरी वेळेवर पोहोचा.
  6. कन्या- आजच्या दिवशी व्यापारात गुंतवणूक करु नका. मोठ्या प्रवासाचा योग आहे. संध्याकाळपर्यंत मन चिंतेत राहील.
  7. तुळ- आजच्या दिवशी कुटुंबामध्ये शांती राहणार आहे. मोठ्या व्यक्तींचा आशीर्वाद घ्या. गरज पडल्यास मित्राची मदत करा.
  8. वृश्चिक- आज तुमच्या वैवाहिक जीवनातील कलह संपणार आहे. तुम्ही तुमचं काम योग्य वेळी करा. नोकरीमध्ये बढती मिळण्याचे योग आहेत.
  9. धनु- तुम्हाला गरज असलेलं साहित्य कोणालाही देऊ नका. वयस्कर व्यक्तींसोबत वेळ घालवा. फळ भाज्यांचे दान करा.
  10. मकर- विद्यार्थ्यांनी कोणताही निष्काळजपणा करु नये. स्त्रियांनी आपल्या किंमती वस्तू सांभाळून ठेवाव्यात. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करु नका.
  11. कुंभ- आर्थिक स्थिती पहिल्यापेक्षा चांगली असेल. वाहन दुर्घटना होण्याची शक्यता आहे. एखाद्या धार्मिक स्थळावर जाऊ शकता.
  12. मीन- नोकरीमध्ये जास्त अडचणी येऊ शकतात. छोट्या गोष्टींवरुन वाद घालू नका. गरज पडल्यास जवळच्या व्यक्तींचा सल्ला घ्या.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.