AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आजपासून ५५ दिवस या ६ राशींची होणार चांदी;  मंगल गोचरामुळे पैसा, नोकरी, आणि व्यवसायात होणा प्रचंड फायदा

१८ सप्टेंबरपासून मंगल कर्क राशीत प्रवेश करत असून १२ नोव्हेंबरपर्यंत या राशीत राहणार आहे. ज्योतिषीय गणनेनुसार या काळात काही राशींना करिअर, आर्थिक स्थिती आणि व्यवसायात सकारात्मक बदलांचे संकेत दिले जात आहेत. कोणत्या ६ राशींचा यात समावेश आहे, जाणून घ्या.

आजपासून ५५ दिवस या ६ राशींची होणार चांदी;  मंगल गोचरामुळे पैसा, नोकरी, आणि व्यवसायात होणा प्रचंड फायदा
RASHIBHAVISHYAImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 18, 2026 | 9:45 PM
Share

ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या हालचालीवर विशेष महत्त्व आहे. १८ सप्टेंबरपासून मंगलने मिथून राशीतून कर्क राशीत प्रवेश केला आहे. ज्योतिषीय गणनेनुसार मंगल १२ नोव्हेंबरपर्यंत कर्क राशीत राहणार आहे. कर्क राशीत आधीपासून ग्रह गुरू असल्यामुळे मंगल आणि गुरूची युती होत आहे. त्यामुळे या ग्रहस्थितीचा काही राशींवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो.

मेष राशी

मेश राशीच्या लोकांसाठी हा काळ नोकरीच्या दृष्टीने चांगला ठरू शकतो.कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून सहकार्य मिळण्याची शक्यता आहे य जबाबदाऱ्या वाढल्या असल्या तरी त्याचा फायदा करिअरमध्ये होऊ शकतो. याशिवाय पैसे कमावयाचे नवे मार्ग देखील खुले होऊ शकतात.

वृषभ राशी

वृषभ राशीच्या लोकांची काही रखडलेली कामे या काळात कामी लागू शकतात. मेहनतीच फळ मिळण्याची शक्यता आहे.नोकरीमध्ये नवीन संधी मिळू शकतात. परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी हा काळ सकारात्मक ठरू शकतो.

सिंह राशी

सिंह राशीच्या लोकांसाठी मंगल गोचरामुळे आर्थिक लाभाच्या संधी निर्माण होऊ शकतात. परदेश वारी घडण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे निर्णय आत्मविश्वासाने घेण्यास मदत होईल. धार्मिक आणि अध्यात्मिक गोष्टींकडेही कल वाढण्याची शक्यता आहे.

कन्या राशी

कन्या राशीसाठी पुढील ५५ दिवस आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे ठरू शकतात. अचानक धनलाभाची शक्यता आहे. तसेच कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय नोकरीत प्रमोशनच्या संधी देखील वाढू शकतात.

तूळ राशी

तूळ राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचा पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय केलेल्या कामाचे कौतुक होऊ शकतं त्यामुळे आत्मविश्वास वाढण्याची शक्यता आहे.

वृश्चिक राशी

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची शक्याता आहे. नोकरीमध्ये नवीन संधी मिळू शकतात. परदेशासंबंधित येणाऱ्या अडचणी कमी होण्याची शक्यता आहे. कुटुंबाकडून सहकार्य मिळण्याची शक्यता असून प्रॉपर्टी किंवा वाहनाशी संबंधित काही फायदेही होऊ शकतात.

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं