AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Zodiac | आग लगे बस्ती में ,मैं अपनी मस्ती मैं, या 4 राशींच्या व्यक्तींचा असाचा काहीसा स्वभाव असतो

राशीचक्रातील काही राशी या स्वत: मध्ये मग्न असतात. त्यांना इतर गोष्टी दिसत नाहीत. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या राशी.

Zodiac | आग लगे बस्ती में ,मैं अपनी मस्ती मैं, या 4 राशींच्या व्यक्तींचा असाचा काहीसा स्वभाव असतो
zodiac
| Edited By: Mrunal Patil | Updated on: Jan 17, 2022 | 7:58 AM
Share

मुंबई : प्रत्येक माणूस वेगळा असतो. प्रत्येकाचे स्वभाव वेगळे आहेत. ज्योतिषशास्त्रात (Jyatishshatra) राशींचा परिणाम माणसांवर होत असतो. ज्या प्रमाणे राशी (Rashi) असतात त्याच प्रमाणे व्यक्तींचा स्वभाव असतो. राशीचक्रातील काही राशी या स्वत: मध्ये मग्न असतात. त्यांना इतर गोष्टी दिसत नाहीत. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या राशी.

वृषभ (vrushabh Rashi) या राशीचे लोक नेहमी गोंधळलेले आणि सतत कोणत्या तरी काळजीत असतात. कोणताही निर्णय घेताना त्यांच्यात आत्मविश्वासाचा अभाव अढळतो. म्हणूनच ते कधीही योग्य निर्णय घेत नाहीत. किंवा निर्णय घेताना त्यांना त्रास होतो. ते अनेकदा लोकांना त्यांचे मत विचारताना दिसतात जेणेकरून ते योग्य निर्णय घेऊ शकतील.

कर्क (Karaka Rashi) कर्क राशींच्या व्यक्तीचे मन हे फुलपाखरासारखे असते. या राशींचे लोक बहुतेक निर्णय घेताना बराच वेळ लावतात. खूप विचार करुनच ते कोणताही निर्णय घेतात. या राशीचे लोक नेहमीच गोंधळलेले असतात.

वृश्चिक (Vrushik Rashi) वृश्चिक राशीचे लोक खूप हुशार असतात. पण आयुष्यातील मोठे निर्णय घेताना ते अनेकदा गोंधळून जातात. कोणता निर्णय घेण्यासाठी त्यांना खूप वेळ लागतो.

तूळ (Tula Rashi)  तूळ राशीचे लोक शांत आणि सर्जनशील असतात. या राशीचे लोक खूप गोड स्वभावाचे असतात, ज्यांना भेटणे बहुतेक लोकांना आवडते. कधीकधी लोक त्यांच्या गोड वागण्याला हलके घेतात. यामुळेच तूळ राशीचे लोक त्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकावर विश्वास ठेवत नाहीत.

(येथे दिलेली माहिती ही धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

संबंधीत बातम्या :

Kalubai | काळूबाईच्या नावानं चांगभलं! आज होणार मांढरदेवच्या काळूबाईचा जागर , जाणून घ्या रंजक माहिती

shakambharib Pornima 2022 | दुर्गेचं महात्म्य सांगणाऱ्या शाकंभरी पैर्णिमेचे महत्त्व, पुजा विधी आणि मुहूर्त

Gupt Navratri 2022 | माघ गुप्त नवरात्र म्हणजे नक्की काय? जाणून घ्या तिचे महत्त्व

Follow Us
एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
Manoj Jarange Patil on Prasad Lad : एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
Manoj Jarange on Ramdas Kadam : मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
Navnath Ban On Jarange Viral Audio Clip : मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; जरांगे पाटलांचं फडणवीसांना आव्हान
Jarange Patil On Viral Audio Clip : ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; मनोज जरांगे पाटलांचं देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान
जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं?
Manoj Jarange Viral Audio Clip : जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं? महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
मनोज जरांगेंना डॅमेज करण्याचा डाव? कथित ऑडिओ क्लिपमधील संभाषणाने....
Jarange Patil Viral Audio Clip : मनोज जरांगेंना डॅमेज करण्याचा डाव? कथित ऑडिओ क्लिपमधील संभाषणाने राजकीय वर्तुळात खळबळ
जरांगेंनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये अतुल नावाचा उल्लेख; नेमकं प्रकरण..
Jarange Patil Viral Audio Clip : जरांगेंनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये अतुल नावाचा उल्लेख; नेमकं प्रकरण काय?
500 कोटींचे पुरावे माझ्याकडे; मनोज जरांगे पाटील यांचा मोठा दावा....
Manoj Jarange On Eknath Shinde : 500 कोटींचे पुरावे माझ्याकडे; मनोज जरांगे पाटील यांचा मोठा दावा, पुढे काय म्हणाले?
मनोज जरांगेंना 500 कोटी मिळाल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल....
Jarange Patil Viral Audio Clip : मनोज जरांगेंना 500 कोटी मिळाल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल; श्रीकांत शिंदेंचंही नाव, जरांगे काय खुलासा करणार?
पंतप्रधान मोदींच्या राजकीय भवितव्यावर राऊतांचं भाकीत; अमेरिकेच्या....
Sanjay Raut : पंतप्रधान मोदींच्या राजकीय भवितव्यावर राऊतांचं भाकीत; अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या दौऱ्याचा उल्लेख करत काय म्हणाले?