AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Zodiac | मस्त खा स्वस्त राहा ! हाच या 4 राशींच्या लोकांचा जीवनमंत्र , तुमची रास या मध्ये आहे का?

प्रत्येकाला चांगले जेवण आवडते, आपल्या पैकी काही जण तर असे आहेत जे जेवणासाठी कुठेही जायला तयार असतात. राशीचक्रातील काही राशी अशा आहेत खाण्यापिण्याचे शौकीन आहेत.

| Edited By: Mrunal Patil | Updated on: Dec 23, 2021 | 7:29 AM
Share
मीन - मीन राशीच्या लोकांना वेगवेगळे अन्नपदार्थ  खायला आवडते . चांगले खाणे हा त्याचा आवडता टाइमपास आहे. मीन राशीचे लोक विविध पदार्थ चाखण्यासाठी नेहमीच तयार असतात. मीन राशीच्या लोकांचे मन तुम्हाला जिंकायचे असेल तर त्यांना चांगले जेवू घाला.

1 / 4
धनु - धनु राशीचे लोक खरे खाद्यप्रेमी असतात.  त्यांना विविध प्रकारचे पाककृती करायला सुद्धा आवडतात.

धनु - धनु राशीचे लोक खरे खाद्यप्रेमी असतात. त्यांना विविध प्रकारचे पाककृती करायला सुद्धा आवडतात.

2 / 4
 कर्क - कर्क राशीच्या व्यक्तींना खाणे आवडते. त्यांना नवनवीन पदार्थ ट्राय करायला आवडतात. फॅन्सी रेस्टॉरंट्समध्ये जाणं वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करण या गोष्टी या राशींच्या लोकांना खूप आवडते. या राशींच्या व्यक्तींचा राग काढायचा असेल तर कप कॉफीने तुम्ही त्यांचा राग काढू शकता.

3 / 4
सिंह - सिंह राशीचे लोक खाद्यप्रेमी असतात. या लोकांना भूक लागल्यावर राग येतो. त्यांना जीवनात भरपूर प्रेम आणि  चांगले पदार्थ हवे असतात. स्ट्रीट फूड असो किंवा घरगुती जेवण असो, सिंह राशीच्या लोक सर्व प्रकारचे जेवण आवडीने खातात.

4 / 4
Follow Us
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे नरहरी झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने दिली सर्वात मोठी माहिती
दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
Dahi Handi in Thane | रेकॉर्ड ब्रेक करा, पण... दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?