AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Best Astro Tips:पैशांची चणचण भासतेय, मग ज्योतिषशास्त्रातील हे उपाय नक्की करुन बघा

आयुष्यात प्रत्येकजण सुखी समृद्ध जीवनाचे स्वप्न पाहत असतो. यासाठी आपण खूप मेहनत देखील घेतो पण कधीकधी परिस्थिती इतकी गुंतागुंतीची बनते की माणूस हताश होऊन परिस्थितीशी तडजोड करून जीवन जगू लागतो .पण पुराणामध्ये या गोष्टीवर काही मार्ग सांगण्यात आला आहेत.

Best Astro Tips:पैशांची चणचण भासतेय, मग ज्योतिषशास्त्रातील हे उपाय नक्की करुन बघा
astro
| Edited By: | Updated on: Dec 06, 2021 | 5:10 PM
Share

मुंबई : आयुष्यात प्रत्येकजण सुखी समृद्ध जीवनाचे स्वप्न पाहत असतो. यासाठी आपण खूप मेहनत देखील घेतो पण कधीकधी परिस्थिती इतकी गुंतागुंतीची बनते की माणूस हताश होऊन परिस्थितीशी तडजोड करून जीवन जगू लागतो .पण पुराणामध्ये या गोष्टीवर काही मार्ग सांगण्यात आला आहेत. चला तर मग जाणून घेऊयात कोणते आहेत ते उपाय.

?जीवनातील कोणत्याही संकटापासून दूर राहण्यासाठी आणि दररोज देवाची पुजा करा यामध्ये विष्णुस्त्रनाम जप तुम्ही करु शकता. ?लाल सुती कपड्यात जळलेला नारळ बांधा आणि पवित्र नदीच्या वाहत्या पाण्यात टाका, तुमची इच्छा सांगा . असे मानले जाते की हा उपाय केल्याने जीवनातील सर्व समस्या दूर होतात आणि मनोकामना पूर्ण होतात ?आयुष्यातील संकट दूर करण्यासाठी मंगळवारी किंवा शनिवारी हनुमानजींना गोड पान अर्पण करा . या उपायामुळे तुमच्या आयुष्यातील अडथळा दूर होतील.

?नवग्रहांशी संबंधित सोपे उपाय

सूर्याला रोज जल अर्पण करा. चंद्रा पासून होणाऱ्या त्रास दूर करण्यासाठी चांदीच्या ग्लासात पाणी प्या . मंगळाच्या शुभकार्यासाठी आणि त्याचे संकट दूर करण्यासाठी लाल मसूराचे दान करा . बुध ग्रहाची वक्रदृष्टी दुर करण्यासाठी मुलांनी उजव्या हातात आणि मुलींनी डाव्या हातात तांब्याची बांगडी घालावी. बृहस्पतिची दशा दूर करण्यासाठी आणि त्याचा त्रास दूर करण्यासाठी बटाट्यात हळद टाकून गायीला खाऊ घाला . शुक्र ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी शुक्रवारी तांदूळ दान करा . शनीची शुभ आणि संकटे दूर करण्यासाठी शनिशी संबंधित वस्तूंचे दान करा . राहू – केतूचा त्रास दूर करण्यासाठी एखाद्या गरीब व्यक्तीला दान करा.

टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ते येथे मांडले आहे.

संबंधित बातम्या

Panchak Rules | पंचक म्हणजे काय? काय आहेत त्याचे नियम

06 December 2021 Panchang : कसा असेल सोमवारचा दिवस? पाहा काय सांगतय पंचांग

Study Room Vastu | मुलांचं अभ्यासात मन लागत नाही? मग वास्तुत हे बदल नक्की करा

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.