AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Horoscope 21th May 2021 | मिथुन, सिंह आणि कुंभ राशीला आर्थिक लाभ होण्याची शक्यता, जाणून घ्या आजचं संपूर्ण राशीभविष्य

आज शुक्रवार 21 मे 2021 आहे (Rashifal Of 21 May 2021). आज कोणत्या राशीसाठी हा दिवस शुभ ठरेल, कोणाला चांगली बातमी मिळेल. आज कोणावर देवी लक्ष्मीची कृपा असेल

Horoscope 21th May 2021 | मिथुन, सिंह आणि कुंभ राशीला आर्थिक लाभ होण्याची शक्यता, जाणून घ्या आजचं संपूर्ण राशीभविष्य
rashifal
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: May 21, 2021 | 9:20 AM
Share

मुंबई : आज शुक्रवार 21 मे 2021 आहे (Rashifal Of 21 May 2021). आज कोणत्या राशीसाठी हा दिवस शुभ ठरेल, कोणाला चांगली बातमी मिळेल. आज कोणावर देवी लक्ष्मीची कृपा असेल, कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घेऊ (Rashifal Of 21 May 2021 Horoscope Astrology Of Today) –

मेष राशी –

आरोग्य चांगले राहील. कुटुंबात व्यस्त राहाल, चिंता दूर होईल.

वृषभ राशी –

विनाकारण तणाव होऊ शकतो, नवीन कामं करताना घाई करु नका.

मिथुन राशी –

विनाकारण धावपळ होईल, नोकरीत प्रगतीचे योग आहोत, आर्थिक लाभ होऊ शकतो.

कर्क राशी –

मानसिक चिंता समाप्त होतील. थांबलेले काम पूर्ण होतील, कुठल्या मित्राची मदत मिळेल.

सिंह राशी –

आरोग्यात सुधारणा होईल. धन लाभचे योग आहेत. करिअरमध्ये काही बदल होतील.

कन्या राशी –

आरोग्याची काळजी घ्या. प्रवास करण्यापासून वाचा, नात्यांमध्ये खबरदारी बाळगा.

तूळ राशी –

आर्थिक स्थिती सुधारेल. व्यवसायात नफा होईल. कुटुंबात मंगलकार्य होईल.

वृश्चिक राशी –

करिअर सुधारणा होईल. आर्थिक स्थिती चांगली राहील, प्रवास करणे टाळा.

धनु राशी –

आजचा दिवस व्यस्त राहील. आर्थिक परिस्थिता चांगली राहील. कुटुंबाची साथ असेल.

मकर राशी –

करिअरमध्ये काही अडचणी येतील, जोडीदारासोबत मतभेद होऊ शकतात.

कुंभ राशी –

करिअरमध्ये यश मिळेल. आर्थिक लाभ होईल, आरोग्य सुधारेल.

मीन राशी –

नवीन कामाची सुरुवात करु नका, आरोग्याची काळजी घ्या. करिअरची परिस्थिति सुधारेल.

Rashifal Of 21 May 2021 Horoscope Astrology Of Today

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Horoscope 20th May 2021 | तूळ राशीला सन्मान, कुंभ, मीन राशीला आर्थिक लाभ होईल, जाणून घ्या आजचं संपूर्ण राशीभविष्य

Horoscope 19th May 2021 | आज या राशींना होणार आर्थिक लाभ, भगवान श्रीगणेशाची कृपा कोणावर असेल, जाणून घ्या आजचं राशीभविष्य

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...