AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Zodiac Signs | ‘या’ 4 राशीचे लोक आपल्या जोडीदाराबाबत असतात खूप पझेसिव्ह, जाणून घ्या त्या राशींबाबत

एका नात्यात निराशावादी लोक सहसा असुरक्षित असतात (Zodiac Signs). आपल्या जोडीदारावर वर्चस्व गाजवण्यास आणि नियंत्रित करण्यास प्राधान्य देतात.

Zodiac Signs | 'या' 4 राशीचे लोक आपल्या जोडीदाराबाबत असतात खूप पझेसिव्ह, जाणून घ्या त्या राशींबाबत
Zodiac Signs
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: Apr 27, 2021 | 4:02 PM
Share

मुंबई : एका नात्यात निराशावादी लोक सहसा असुरक्षित असतात (Zodiac Signs). आपल्या जोडीदारावर वर्चस्व गाजवण्यास आणि नियंत्रित करण्यास प्राधान्य देतात. हे काही लोकांसाठी खूप मजबूत असू शकते आणि यामुळे त्यांच्या अत्याधिक प्रभावशाली प्रकृतीला हाताळणे कठीण होते (These Four Zodiac Signs Are Extremely Possessive About Their Partners).

जेव्हा आपण एखाद्याशी कनेक्ट होतो, तेव्हा आपल्याकडे पजेसिव्ह, प्रादेशिक आणि नियंत्रणात आणण्याची प्रवृत्ती असते. या भावना तेव्हापर्यंत सामान्य असतात, जेव्हापर्यंत तुम्ही त्यांच्याजवळ नसता. जेव्हापर्यंत ते अत्यंत प्रभावशाली आणि नियंत्रित होत नाहीत. जेव्हा असं होतं, तेव्हा तुमच्या जोडीदाराला गुदमरल्यासारखे वाटू शकते.

‘या’ 4 राशीचे लोक जे सर्वाधिक पझेसिव्ह असतात

वृषभ राशी

वृषभ राशीच्या लोकांमध्ये स्थिर आणि सुरक्षित संबंधांची उत्कट इच्छा असते. जेव्हा त्यांना संबंधात सुरक्षित वाटत नाही, तेव्हा ते पझेसिव्ह होतात आणि वर्चस्व गाजवतात. ते कोणाशी संबंधित होण्याच्या भावनांना नियंत्रित करणे पसंत असते. ते त्यांच्या जोडीदाराला प्रेम आणि आपुलकी दाखवतात, परंतु जेव्हा त्यांना काहीतरी अप्रिय वाटेल, तेव्हा ते भारावून जातात.

वृश्चिक राशी

वृश्चिक राशीचे लोक छुप्या पद्धतीने मत्सर करणारे असतात. ज्यांना सोडून दिले जाण्याची भीती असते. म्हणूनच, ते आपल्या जोडीदाराच्या नियंत्रणाखाली राहणे पसंत करतात. त्यांचा साथीदार कोठेही जाणार नाही हे जाणून त्यांना चांगले वाटते नाहीतर ते पझेसिव्ह होतात.

सिंह राशी

हे लोक असा विश्वास ठेवू इच्छितात की ते कोणाबद्दलही पझेसिव्ह नाहीत, परंतु ते पूर्णपणे खरेही नाही. हे लोक फक्त त्याच लोकांबाबत संवेदनशील असतात आणि त्यांनाच चिकटून राहतात ज्यांच्यावर ते प्रेम करतात. सिंह राशीचे लोक इतरांबाबत असंवेदनशील आणि दूर होऊ शकतात, ते कुणावरही टिका करीत नाहीत. पण, जेव्हा प्रश्न त्यांच्या जोडीदाराचा किंवा एखाद्या विशिष्ट व्यक्तीची गोष्ट येते तेव्हा ते अगदी विरुद्ध होतात.

कर्क राशी

कर्क राशीचे लोक त्या कोरप्रती संवेदनशील असतात, जे त्यांना पझेसिव्ह बनवतात. ते कधीही हे उघडपणे दर्शविणार नाहीत, परंतु ते ज्या लोकांवर प्रेम करतात आणि प्रशंसा करतात त्यांच्याबद्दल ते अतिशय संवेदनशील असतात. संबंधांबद्दल ते असुरक्षित असतात कारण ते लवकरच दुर्लक्षित झाल्याचं समजतात. म्हणूनच, जेव्हा ते प्रेम करतात तेव्हा ते पझेसिव्ह होतात आणि ते इतर गोष्टींकडून विचलित होऊ इच्छित नाही.

These Four Zodiac Signs Are Extremely Possessive About Their Partners

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Horoscope 27th April 2021 | हनुमान जयंतीच्या दिवशी या राशींवर असेल हनुमानजींची कृपा, जाणून घ्या कसा असेल तुमचा दिवस

Zodiac Signs | या 4 राशीचे लोक नेहमी राहतात शांत आणि स्थिर, दिखाव्यापासून राहतात दूर…

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
Maharashtra Rains, Weather Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, या जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर, 16 गावांचा संपर्क तुटला, 48 तास धोक्याची...

Maharashtra Rains, Weather Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, या जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर, 16 गावांचा संपर्क तुटला, 48 तास धोक्याची..

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?