IND vs SA T20 : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध T20 मध्ये सर्वात यशस्वी भारतीय गोलंदाजांची यादी, पाहा एका क्लिकवर

भुवनेश्वरकुमारने 10 सामन्यात 14 विकेट घेतल्या आहेत. त्याचबरोबर त्याने अधिक चांगली गोलंदाजी केली आहे. एका सामन्यात भुवनेश्वर कुमारने 5 विकेट घेतल्या आहेत.

IND vs SA T20 : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध T20 मध्ये सर्वात यशस्वी भारतीय गोलंदाजांची यादी, पाहा एका क्लिकवर
भुवनेश्वर कुमारImage Credit source: social
Follow us
| Updated on: Sep 28, 2022 | 1:53 PM

आजपासून दक्षिण आफ्रिका (SA) आणि टीम इंडियाची (Team India) मालिका सुरु होत आहे. आजची मॅच केरळमध्ये (keral) होणार असून दोन्ही टीम केरळमध्ये दाखल झाल्या आहेत. विशेष म्हणजे आज केरळमध्ये होणाऱ्यावरती पावसाचं सावटं असल्याचं हवामान खात्याने जाहीर केलं आहे. याच्या आगोदर दक्षिण आफ्रिकाविरुद्ध झालेल्या मॅचमध्ये भुवनेश्वर कुमारने अधिक विकेट घेतल्या आहेत.

  1. भुवनेश्वरकुमारने 10 सामन्यात 14 विकेट घेतल्या आहेत. त्याचबरोबर त्याने अधिक चांगली गोलंदाजी केली आहे. एका सामन्यात भुवनेश्वर कुमारने 5 विकेट घेतल्या आहेत.
  2. आर अश्विनने आत्तापर्यंत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 6 सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 10 विकेट घेतल्या आहेत.
  3. युजवेंद्र चहलने सुद्धा त्याच्या 6 सामन्यात 7 विकेट घेतल्या आहेत.
  4. हर्षल पटेल याने सुद्धा चार सामन्यात 7 विकेट घेतल्या आहेत. त्याने एका मॅचमध्ये चांगली गोलंदाजी केली होती.
  5. हे सुद्धा वाचा
  6. टीम इंडियाचा तेज गोलंदाज जहीर खान याने सुद्धा तीन मॅचमध्ये 6 विकेट घेतल्या आहेत.

आजच्या मॅचसाठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (डब्ल्यूके), दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, दीपक चहर, हर्षल पटेल, जसप्रीत बुमराह आणि युझवेंद्र चहल.

आजच्या मॅचसाठी दक्षिण आफ्रिका टीम

दक्षिण आफ्रिकेची संभाव्य प्लेइंग इलेव्हन: क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, टेम्बा बावुमा (क), रिले रॉसो, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, ड्वेन प्रिटोरियस, तबरेझ शम्सी, एनरिक नॉर्टजे, कागिसो रबाडा आणि लुंगी एनगिडी.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.