AUSW vs INDW : ऑस्ट्रेलिया मालिका विजयासाठी सज्ज, टीम इंडिया रोखणार?

Australia Women vs India Women 2nd ODI Live Streaming : ऑस्ट्रेलिया महिला संघ 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे.

AUSW vs INDW : ऑस्ट्रेलिया मालिका विजयासाठी सज्ज, टीम इंडिया रोखणार?
Alyssa Healy and Harmanpreet Kaur AUS vs IND
Image Credit source: Bcci
| Updated on: Feb 27, 2026 | 12:06 AM

वुमन्स टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. उभयसंघात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येत आहे.

Follow Us