AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CSK IPL Auction 2022: चेन्नईची टीम तयार! धोनीच्या संघात कुणाला घेतलं? कुणाला नाही? जाणून घ्या

IPL Auction 2022 : आतापर्यंतच्या कारकिर्दीत चेन्नईनं जवळपास प्रत्येक सीझनमध्ये धोनीच्या नेतृत्त्वाखाली दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे चेन्नईच्या संघात कुणाकुणाला घेतलं जातं, याची उत्सुकता सगळ्यांचं असते.

CSK IPL Auction 2022: चेन्नईची टीम तयार! धोनीच्या संघात कुणाला घेतलं? कुणाला नाही? जाणून घ्या
धोनी, जाडेजासह कुणाकुणाल रिटेन केलं?
सिद्धेश सावंत
सिद्धेश सावंत | Updated on: Feb 13, 2022 | 7:56 PM
Share

आयपीएलमध्ये (IPL Auction 2022) चेन्नईच्या टीमकडे सगळ्यांचीच नजर असते. 2022च्या आयपीएल सीझनसाठी चेन्नईचा संघ अखेर तयार झाला आहे. या टीममध्ये चार खेळाडूंना रिटेन (CSK retained 4 player) करण्यात आलं आहे. त्यामध्ये धोनी (MS Dhoni) आणि जाडेजासह मोईल अली आणि ऋतूराज गायकवाडचाही समावेश आहे. शनिवार आणि रविवार असे दोन दिवस आयपीएलच्या 2022च्या सीझनसाठी लिलाव सुरु होता. संपूर्ण क्रिकेट विश्वाची नजर या सीझनकडे लागली होती. आतापर्यंतच्या कारकिर्दीत चेन्नईनं जवळपास प्रत्येक सीझनमध्ये धोनीच्या नेतृत्त्वाखाली दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे चेन्नईच्या संघात कुणाकुणाला घेतलं जातं, याची उत्सुकता सगळ्यांचं असते. म्हणूनच आता या संघात नेमकं कोण आहे, कुणाची किती किंमतीत खरेदी करण्यात आली आहे, त्यावर एक नजर टाकुयात..

सीएसकेनं किती किंमतीत कुणाला घेतलं?

ड्वेन ब्रावो (Rs 4.40 crore) रॉबिन उथप्पा ( Rs 2 crore) अंबाती रायडू (Rs 6.75 crore) दीपक चाहर (Rs 14 crore) केएम आसिफ (Rs 20 lakh) तुषार देशपांडे (Rs 20 lakh) शिवम दुबे (Rs 4 crore) महेश थिकक्षना (Rs 70 lakh) राजवर्धन हंगार्गेकर (Rs 1.50 crore) सिमरजीत सिंह (Rs 20 lakh) देवॉन कॉनवे (Rs 1 crore) ड्वेन प्रीटोरीअस (Rs 50 lakh) मिचेर सॅन्टनर (Rs 1.90 crore) ऍडम मिलन (Rs1.90 crore) सुब्रांशू सेनापती (Rs 20 lakh) मुकेश चौधरी (Rs 20 lakh) प्रशांत सोलंकी (Rs 1.20 crore)

चोघांना रिटेन केलं..

रविंद्र जाडेजा (Rs 16 crore महेंद्रसिंह धोनी (Rs 12 crore) मोईन अली (Rs 8 crore) ऋतुराज गायकवाड (Rs 6 crore)

किती खर्च केलाय?

48 कोटीच्या पर्समध्ये 42 कोटी खर्चून चार जणांना रिटन करत सीएसकेनं आपला संघ सज्ज केलाय. गेल्याच वर्षी सीएसकेनं आपल्या नावे चौथी आयपीएल ट्रॉफी केली होती. 2021सोबतच 2010, 2011 आणि 2018 मध्येही सीएसकेनं आयपीएलमध्ये बाजी मारली होती.

संबंधित बातम्या :

Tushar Deshpande IPL 2022 Auction: धोनीच्या टीममधून खेळणारा मराठी मुलगा तुषार देशपांडे कोण आहे?

खेळाडूंची किंमत वाढवतो, पण घेत तर नाही! कोणंय हा, जो खाली करतोय प्रतिस्पर्ध्यांची कोटींची पर्स?

Marco Jansen, IPL 2022 Auction: सनरायजर्स हैदराबाद-मुंबई इंडियन्सच्या लढाईत दोन सामने खेळणारा क्रिकेटपटू बनला कोट्यधीश

Mumbai Indians IPL Auction 2022: ‘ही’ आहे मुंबईने आतापर्यंत विकत घेतलेल्या खेळाडूंची यादी

Follow Us
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!