PHOTO : सुरेश रैनाची पत्नी त्याच्या घरी शिकवणीला यायची, अशी जमली दोघांची जोडी, रैनाने जागवल्या आठवणी

आयपीएलच्या 14 व्या हंगामातील दुसरं पर्व 19 सप्टेंबरपासून युएईमध्ये सुरु होत आहे. पहिलाच सामना दिग्गज संघ चेन्नई सुपरकिंग आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणार असून सर्व खेळाडूही या सामन्यासाठी सज्ज झाले आहेत.

1/5
माजी भारतीय फलंदाज आणि चेन्नई सुपर किंग्सचा स्टार खेळाडू सुरेश रैनाला (Suresh Raina) फॅमिली मॅन म्हणून ओळखतात. तो आपल्या कुटुंबाच्या फार जवळ असून नुकत्याच चेन्नई सुपरकिंगच्या एका व्हीडीओमघ्ये त्याने पत्नी प्रियंका चौधरीसोबत अनेक आठवणींना उजाळा दिला.

2/5
सुरेश रैनाने प्रियंकासोबत त्याच्या पहिल्या भेटीबद्दलही यावेळी सांगितलं. प्रियंका तिच्या मैत्रीनीसोबत रैनाच्या घरी शिकवणीसाठी यायची. रैनाचा मोठा भाऊ शिकवणी घेत असल्याने त्या ठिकाणी प्रियंका येत असे. याच दरम्यान सुरैश आणि प्रियंका यांची पहिली भेट झाली. त्यानंतर सुरेश बोर्डींग स्कूलमध्ये शिकण्यासाठी गेला.

3/5
सुरेश रैनाने या व्हिडीओमध्ये पुढे सांगताना त्याला विविध प्रकारचे पदार्थ फार आवडत असल्याचं सांगितलं. त्याला जेवण करायलाही फार आवडतं. त्याच्या पत्नीला त्याच्या हातची कढ़ी आणि वांग्याचं भरतं फार आवडतं असल्याचंही त्याने यावेळी सांगितले.

4/5
सुरेश रैना धोनीचा खास मित्र असल्याचं सर्वांनाच माहित आहे. पण चेन्नई संघातील इतर कोणत्या खेळाडूंबरोबर त्याचं जमतं असं पत्नी प्रियंकाला विचारल्यास तिने अंबाती रायडू, आसिफ आणि दीपक चहर यांच नाव घेतलं.

5/5
सुरेश रैना सध्या युएईत संघासोबत सराव करत आहे. चेन्नई संघाने आतापर्यंतच्या पर्वात 7 सामन्यांपैकी 5 सामने जिंकले आहेत. त्यामुळे यंदाची आयपीएलही जिंकण्यासाठी सीएसके सज्ज झाली आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI