AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्मृती मंधानाला लग्नासाठी कसा मुलगा हवा?, चाहत्याच्या प्रश्नावर स्मृतीचं Cute उत्तर

भारताची महिला क्रिकेटपटू स्मृती मंधाना तिच्या धडाकेबाज क्रिकेटसोबतच क्यूट लूक्ससाठी कायम चर्चेत असते. स्मृतीचा काही दिवसांपूर्वी भारत विरुद्ध इंग्लंड महिला कसोटी सामन्यातील एक फोटोही प्रचंड व्हायरल झाला होता.

स्मृती मंधानाला लग्नासाठी कसा मुलगा हवा?, चाहत्याच्या प्रश्नावर स्मृतीचं Cute उत्तर
स्मृति मंधाना
| Edited By: | Updated on: Jun 28, 2021 | 3:51 PM
Share

मुंबई : भारतात क्रिकेट हा केवळ खेळ नसून क्रिकेटप्रेमींचा जीवकी प्राण आहे. या खेळासोबतच खेळ खेळणाऱ्या क्रिकेटपटूंनाही अगदी डोक्यावर घेतलं जात. त्यात अलीकडे महिला क्रिकेटपटूही बऱ्याच प्रसिद्ध होत आहेत. त्यातीलच एक नाव म्हणजे स्मृती मंधाना (Smriti Mandhana). स्मृती क्रिकेट मैदानावरील धाकड शॉट्ससोबत फिल्डवर आणि फिल्डबाहेरही तिच्या क्यूट लूक्समुळे सतत चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी भारत विरुद्ध इंग्लंड महिला कसोटी सामन्यातील स्मृतीचा एक फोटोही प्रचंड व्हायरल झाला होता. दरम्यान एका चाहत्याने तुला लग्नासाठी कसा मुलगा आवडेल ? या प्रश्नावर दिलेलं क्यूट उत्तर प्रचंड व्हायरल होत आहे.

smirti

भारत आणि इंग्लंड यांच्यात नुकत्याच झालेल्या सामन्यातील व्हायरल झालेला स्मृतीचा फोटो

काय म्हणाली स्मृती? 

स्मृती मंधनाचे अनेक फोटो व्हिडीओ चाहते आवडीने शेअर करत असतात. दरम्यान स्मृतीचा The Quint या वृत्तसंस्थेने शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये मोबाईल संदेशाद्वारे स्मृतीला एक फॅन ‘लग्नासाठी कसा मुलगा आवडेल, खूप श्रीमंत की सामान्य पण मजेशीर?  असा प्रश्न विचारतो. ज्यावर स्मृती लाजून ‘काय हे काहीही’ असं म्हणून अगदी क्यूटपणे प्रश्नाचं उत्तर देणं टाळते.

17 व्या वर्षात पदार्पण

24 वर्षीय स्मृतीने 17 वर्षांची असताना 2013 मध्ये भारतीय संघात पदार्पण केलं. त्यानंतर लगेचच 2014 मध्ये तिने टेस्ट संघातही पदार्पण केलं. स्मृती भारतीय महिला संघातून सर्वांत जलदगतीने 2000 धावा करणारी क्रिकेटपटू असून तिने 135 हा तिचा एकदिवसीय सामन्यांतील सर्वोच्च स्कोर आहे.

हे ही वाचा :

VIDEO | सॅमसन ते पांड्या बंधू, क्रिकेटर्सची आवडती डिश Mock Duck, खुद्द शिखर धवनने दाखवली रेसिपी

‘द वॉल’ने ठरवली श्रीलंका दौऱ्याची रणनीती, द्रविड म्हणतो तीनच T20 सामने, सगळ्यांनाच कशी संधी मिळेल?

Video : भन्नाट मराठी गाण्यावर सूर्यकुमार यादवचा वर्कआऊट, व्हिडीओ पाहून चाहते खुश

(Indian Female Cricketer Smriti Mandhana gave answer to question that What Kind Of guy She will like for marriage)

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.