AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2021 : मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सच्या अडचणी वाढल्या, हे स्टार खेळाडू पहिली मॅच खेळणार नाहीत!

आयपीएलचा हंगाम सुरु होण्यास आता फक्त 9 दिवस बाकी असताना 4 फ्रेंचायझींचं टेन्शन थोडंस वाढलं आहे आणि हे टेन्शन वाढलंय पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका (Sa vs Pak) यांच्यातील एकदिवसीय मालिकेमुळे...! 

IPL 2021 : मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सच्या अडचणी वाढल्या, हे स्टार खेळाडू पहिली मॅच खेळणार नाहीत!
Mumbai Indians And Delhi Capitals
Akshay Adhav
Akshay Adhav | Updated on: Mar 31, 2021 | 7:08 AM
Share

मुंबईइंडियन प्रीमअर लीगची (IPL 2021) सगळ्या संघांची तयारी अंतिम टप्प्यात आहे. भारतीय संघाचे जवळपास सगळे खेळाडू इंग्लंडविरुद्धची मालिका संपवून आयपीएलमधल्या आपापल्या फ्रॅचायझींत दाखल झाले आहेत. संघाचे ट्रेनिंग कॅम्पदेखील सुरु झाले आहेत. आयपीएलचा हंगाम सुरु होण्यास आता फक्त 9 दिवस बाकी असताना 4 फ्रेंचायझींचं टेन्शन थोडंस वाढलं आहे आणि हे टेन्शन वाढलंय पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका (Sa vs Pak) यांच्यातील एकदिवसीय मालिकेमुळे…!  (IPL 2021 5 South African Players Miss 1st Ipl match MI DC Csk RR)

पाकिस्तानविरुद्धच्या सुरु होणाऱ्या एकदिवसीय मालिकेत दक्षिण आफ्रिकेचे क्विंटन डिकॉक (quinton de kock), कागिसो रबाडा (kagiso rabada), एनरिक नॉर्खिया (anrich nortje), डेव्हिड मिलर (david miller) आणि लुंगी एनगिडी (lungi ngidi) हे खेळाडू खेळत आहेत. मात्र पाकमध्ये तिकडे मालिका सुरु असल्याने ह्या खेळाडूंना आयपीएलची पहिली मॅच खेळता येणार नसल्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यातील 3 सामन्यांची मालिका 2 एप्रिलपासून सुरू होईल. पहिला सामना 2 एप्रिल, दुसरा सामना 4 एप्रिल रोजी खेळला जाईल, तर शेवटचा सामना 7 एप्रिल रोजी खेळला जाईल. दक्षिण आफ्रिकेने आयपीएलमध्ये खेळणार्‍या खेळाडूंना दुसर्‍या वनडेनंतर मालिका सोडण्याची परवानगी दिली आहे. असं असूनही, खेळाडूंना आयपीएलच्या पहिल्या सामन्यांमध्ये खेळणे अवघड आहे. कारण पाकमधून परतल्यानंतर खेळाडूंना कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर एक आठवडा क्वारंटाईन रहावं लागणार आहे.

दिल्लीचं जास्त नुकसान, मुंबईलाही फटका

दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंची अनुपस्थिती दिल्लीला अधिक जाणवेल. कारण गोलंदाजीचं आक्रमण सांभाळणारे कागिसो रबाडा आणि नॉर्खिया हे कदाचित पहिली मॅछ खेळू शकणार नाही. 10 एप्रिलपर्यंत हे दोन्ही खेळाडू त्यांचा क्वारंटाईन पिरीयड पूर्ण करतील, अशी शक्यता आहे. संघाची पहिली लढत सीएसकेविरुद्ध आहे.

दक्षिण आफ्रिकन खेळाडूंच्या अनुपस्थितीचा फटका मुंबई इंडियन्सलाही बसणार आहे. क्विंटन डी कॉकने पाठीमागच्या हंगामात मुंबईसाठी खेळताना आक्रमक सुरुवात करुन मुंबईला समाधानकारक ओपनिंग पार्टनरशीप करुन दिल्या तसंच मुंबईसाठी काही यादगार इनिंग खेळल्या. असं असलं तरी टीमजवळ पर्यायांची कमी नाहीय. मुंबईची पहिली मॅच 9 एप्रिल रोजी रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरुशी होणार आहे.

चेन्नई आणि राजस्थानला जास्तीचं टेन्शन नाही

इनसाईड्स स्पोर्ट्सच्या रिपोर्टनुसार, चेन्नईच्या सीएओंनी सांगितलंय की आफ्रिकेचा गलदगती गोलंदाज लिंगी एनगिडी 10 एप्रिल रोजी होणाऱ्या पहिल्या सामन्यात खेळणार नाही.

राजस्थानकडून खेळण्यास उत्सुक असणाऱ्या डेव्हिड मिलरच्या रुपाने राजस्थानालाही थोडासा फटका बसला आहे. परंतु गेल्या हंगामात पंजाबकडून मिलरने केवळ 2 मॅच खेळल्या होत्या. तसंच त्याचा सध्याचा फॉर्मही खराब सुरु आहे.

(IPL 2021 5 South African Players Miss 1st Ipl match MI DC Csk RR)

हे ही वाचा :

IPL 2021 : “मुंबई इंडियन्सला हरवणं मुश्किल ही नहीं नामुमकीन”

IPL 2021 : चौथ्या अंपायरची ताकद वाढली, 90 मिनिटात खेळ संपवण्याचे बंधन, IPL साठी BCCI चे नवे नियम

रिषभ पंतला सर्वात मोठी लॉटरी, थेट कर्णधारपदी नियुक्ती

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या