AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Anushka Sharma Flying Kisses : विराट कोहलीच्या शतकानंतर अनुष्काने दिलेल्या फ्लाइंग किसचा व्हिडीओ व्हायरल

विराटने आपलं दुसरं शतक केल्यानंतर त्याची पत्नी प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्माचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे.

Anushka Sharma Flying Kisses : विराट कोहलीच्या शतकानंतर अनुष्काने दिलेल्या फ्लाइंग किसचा व्हिडीओ व्हायरल
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: May 21, 2023 | 11:51 PM
Share

मुंबई : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्समध्ये सुरू असलेल्या सामन्यात स्टार खेळाडू विराट कोहली याने झंझावती शतक ठोकलं आहे. गुजरातने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. विराट कोहलीने 61 चेंडूत 101 धावा केल्या, यामध्ये त्याने 13 चौकार आणि 1 षटकार मारला. विराटने आपलं दुसरं शतक केल्यानंतर त्याची पत्नी प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्माचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे.

विराटने शतक झळकावताच स्टेडियममध्ये उपस्थित पत्नी अनुष्का शर्मा आनंद व्यक्त करताना दिसली. अनुष्काला फ्लाइंग किस देतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आयपीएलमधील विराटचे हे सलग दुसरे शतक आहे.

पाहा व्हिडीओ-

विराटने रचला  इतिहास

शिख धवन, जोस बटलरनंतर सलग 2 शतक ठोकणारा विराट कोहली तिसरा खेळाडू ठरला आहे. आयपीएलच्या इतिहासामध्ये सर्वाधिक शतक करणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे. कोहलीने एकूण 7  शतके केली आहेत तर ख्रिस गेल 6 शतकांसह दुसऱ्या स्थानी आहे.  विराटने 60 चेंडूंमध्ये 100 धावा केल्या यामध्ये त्याने 13 चौकार आणि 1 षटकार मारला आहे.

गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): शुबमन गिल, ऋद्धिमान साहा (W), हार्दिक पांड्या (C), दासून शनाका, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी, यश दयाल

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (C), मायकेल ब्रेसवेल, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, अनुज रावत, दिनेश कार्तिक (W), हर्षल पटेल, वेन पारनेल, मोहम्मद सिराज, विजयकुमार वैशाख

Follow Us
ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमारांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
CJP : ....ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला
Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला थेट..
मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता...
TRAI : मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता एवढ्या दिवसांची वैधता देणे कंपन्यांना बंधनकारक
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल