IPL 2026: एकाच दिवसात 3 खेळाडू 19 व्या मोसमातून आऊट! CSK कनेक्शन माहितीय?

IPL 2026 Updates : दुखापत आणि इतर कारणांमुळे एकाच दिवशी 3 खेळाडूंना आयपीएलच्या 19 व्या मोसमाला मुकावं लागल्याचं म्हटलं जात आहे. जाणून घ्या या 3 खेळाडूंचं सीएसके कनेक्शन.

IPL 2026: एकाच दिवसात 3 खेळाडू 19 व्या मोसमातून आऊट! CSK कनेक्शन माहितीय?
Dewald Brevis and Matheesha Pathirana
Image Credit source: PTI
| Updated on: Mar 19, 2026 | 11:48 PM

आयपीएलच्या 19 व्या मोसमाला 28 मार्चपासून सुरुवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात एकूण 16 दिवसांत 20 सामने खेळवण्यात येणार आहेत. मात्र त्याआधी मोठी बातमी समोर आली आहे. दुखापतीमुळे एकाच दिवसात 3 खेळाडूंना या मोसमाला मुकावं लागणार असल्याचं म्हटलं जात आहे. ते तिघे कोण आहेत? हे जाणून घेऊयात.

Follow Us