AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL प्रमाणे रंगणार महाराष्ट्र प्रिमीयर लीग, MPL मध्ये पुणे आणि नाशिकसह हे 6 संघ भिडणार

IPL प्रमाणेच आता महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन MPL लीग सुरु करणार आहे. येत्या १५ जून पाहून या स्पर्धेची सुरुवात होणार आहे.

IPL प्रमाणे रंगणार महाराष्ट्र प्रिमीयर लीग, MPL मध्ये पुणे आणि नाशिकसह हे 6 संघ भिडणार
| Updated on: May 22, 2023 | 5:20 PM
Share

मुंबई : IPL सुरु असतानाच महाराष्ट्रातील क्रिकेट चाहत्यांना आणखी एक खुशखबर मिळाली आहे. कारण आता महाराष्ट्र प्रिमीयर लीग (MPL) सुरु होणार आहे. यासाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (Maharashtra Cricket Association) आणि डी डी स्पोर्टस यांच्यात करार देखील झाला आहे. या लीगमध्ये  3 टीम महिलांच्या असणार आहेत. 15 जूनपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. एमपीएलमध्ये एकूण 6 संघ खेळणार आहेत. पुणे, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, संभाजीनगर, जळगाव हे सहा संघ या लीगमध्ये असणार आहेत. (  maharashtra premier league 2023 from June 16 )

आयपीएल प्रमाणे या लीगमध्ये खेळाडूंना सुविधा मिळणार आहेत. आयपीएलचेच नियम या लीगमध्ये लागू असणार आहेत. आयपीएलला तुफान प्रतिसाद मिळाल्यानंतर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने देखील महाराष्ट्रात टी २० लीग सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील क्रिकेट खेळाडूंना मोठी संधी मिळणार आहे.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्रातील सर्वात मोठी टी 20 स्पर्धा भरवणार आहे. आज महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत याची घोषणा केलीये.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.