AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WTC Final पूर्वीच टीम इंडियाच्या प्रशिक्षकाचे मोठे विधान, ‘या’ खेळाडूमध्ये दिसते वीरेंद्र सेहवागची झलक

भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागकडे सर्वात विस्फोटक फलंदाजापैकी एक म्हणून पाहिलं जात. त्याच्यासारखाच खेळ अजून एका भारतीय क्रिकेटपटूचा असल्याचं विधान भारतीय संघाचे फिल्डिंग कोच आर. श्रीधर (R Sridhar) यांनी केले आहे.

WTC Final पूर्वीच टीम इंडियाच्या प्रशिक्षकाचे मोठे विधान, 'या' खेळाडूमध्ये दिसते वीरेंद्र सेहवागची झलक
| Edited By: | Updated on: Jun 19, 2021 | 1:12 PM
Share

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाच्या (Indian Cricket Team) इतिहासातील एक यशस्वी आणि स्फोटक सलामीवीर म्हणजे वीरेंद्र सहवाग (Virender Sehwag). सेहवागच्या आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीनंतर भारताचे सलामीवीर सतत बदलत राहिले आहेत. आताही भारत (India) आणि न्‍यूझीलंड (New Zealand) यांच्यात होऊ घातलेल्या वर्ल्‍ड टेस्‍ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठीही (ICC World Test Championship Final) सलामीवीर म्हणून काही नाव विचारत असताना अखेर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांना संधी देण्यात आली. दरम्यान भारतीय संघाचे फील्डिंग कोच आर. श्रीधर (R Sridhar) यांनी एक मोठे विधान करत सध्या भारतीय संघातील एक खेळाडूमध्ये सेहवागची झलक दिसते, असं म्हटलं आहे. (On Ocasion Of WTC Final Fielding Coach R Sridhar says Shefali Vermas game is Like Indian Formar Cricketer Virender Sehwag)

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात WTC Final खेळवली जाणार असून पावसामुळे पहिल्या दिवशीचा खेळ रद्द झाला. मात्र दुसरीकडे इंग्लंडमध्ये भारतीय महिला संघ आणि इंग्लंड महिला संघ ब्रिस्टेलमध्ये कसोटी सामना खेळत आहे. यावेळी भारताकडून पदार्पण केलेली शेफाली वर्माने (Shafali Verma) दोन्ही डावांत अप्रतिम अर्धशतकी खेळी करत इतिहास रचला. तिच्यातच सेहवागची झलक दिसत असल्याचं आर. श्रीधर यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात शतक हुकलं

आर. श्रीधर यांनी शेफालीच्या खेळीचे कौतुक करताना तिचं लक्ष्य एकदम साफ असून ती खेळताना फलंदाजीचा पूर्ण आस्वाद घेते असं श्रीधर यांनी म्हटंल. तसच पहिल्या डावात ती केवळ 4 धावांनी शतकापासून लांब राहिली तिचं शतक पूर्ण व्हायला हवं होतं. पण तिने दुसऱ्या सामन्यात ही कस पूर्ण करणार असल्याचं म्हटलं त्याप्रमाणे ती सध्याही 55 धावांवर नाबाद आहे. असंही श्रीधर यांनी म्हटलं.

हे ही वाचा :

WTC Final Weather Update : साऊथॅम्प्टनमधून आनंदाची बातमी, क्रिकेटपटूने शेअर केले ताजे फोटो, मॅचची वेळही बदलली

Ind vs NZ : पहिल्या दिवसाचा खेळ रद्द् झाल्यावर, खेळाडू रंगले ‘या’ खेळात, पाहा व्हिडीओ

WTC अंतिम सामन्यात भारताची बॅटिंग ऑर्डर कशी असेल? याअगोदर साऊथॅम्प्टन कुणाची कामगिरी कशी?

(On Ocasion Of WTC Final Fielding Coach R Sridhar says Shefali Vermas game is Like Indian Formar Cricketer Virender Sehwag)

Follow Us
रत्नागिरीत घरगुती गॅसचा तुटवडा; युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम!
रत्नागिरीत घरगुती गॅसचा तुटवडा; युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम!.
पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक; कसं असेल रेल्वेचं वेळापत्रक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक; कसं असेल रेल्वेचं वेळापत्रक.
नागपूरच्या पिंक मॅरेथॉनमध्ये अमृता फडणवीस यांची उपस्थिती
नागपूरच्या पिंक मॅरेथॉनमध्ये अमृता फडणवीस यांची उपस्थिती.
भर उन्हात बिबट्यांची पाण्यासाठी वणवण भटकंती
भर उन्हात बिबट्यांची पाण्यासाठी वणवण भटकंती.
शेतकरी कर्जमाफीवरून इम्तियाज जलील यांनी सरकारला धरलं धारेवर!
शेतकरी कर्जमाफीवरून इम्तियाज जलील यांनी सरकारला धरलं धारेवर!.
आजोबा पेक्षा नातू श्रीमंत!प्रतिज्ञापत्रात पार्थ पवारांची संपत्ती किती?
आजोबा पेक्षा नातू श्रीमंत!प्रतिज्ञापत्रात पार्थ पवारांची संपत्ती किती?.
रोहित पवारांच्या कारखान्यामुळे अजित पवारांचा विमान अपघात?
रोहित पवारांच्या कारखान्यामुळे अजित पवारांचा विमान अपघात?.
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का.
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये...
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये....