AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ravi Shastri : टीम इंडियासाठी बेस्ट इलेव्हन निवडायचं माझं काम होतं, कुणाला विनंती करण्यासाठी पदावर नव्हतो, रवी शास्त्रीचं रोखठोक मत

टीम इंडियाला देशातल्या मैदानावर कमी सामने खेळायला मिळणार होते, हे समजलेलं, असं रवी शास्त्री म्हणाला. केपटाऊनमधून चित्र बदलण्यास सुरुवात झाल्याचं रवी शास्त्रींनी सांगितलं.

Ravi Shastri : टीम इंडियासाठी बेस्ट इलेव्हन निवडायचं माझं काम होतं, कुणाला विनंती करण्यासाठी पदावर नव्हतो, रवी शास्त्रीचं रोखठोक मत
रवी शास्त्री
| Edited By: | Updated on: Dec 27, 2021 | 1:53 PM
Share

नवी दिल्ली: टीम इंडियाचा माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यानं स्टार स्पोर्टसच्या एका कार्यक्रमात मी कोणाला विनंती करण्यासाठी त्या पदावर नव्हतो. मला टीम इंडियासाठी बेस्ट टीम निवडायची होती, असं ते म्हणाले. प्रशिक्षक झाल्यानंतर मी बसमधून प्रवास करत होतो. त्यावेळी शेड्यूल पाहिलं असता आपल्याला परदेशात क्रिकेट खेळायला लागणार असल्याचं समजलं होतं. टीम इंडियाला देशातल्या मैदानावर कमी सामने खेळायला मिळणार होते, हे समजलेलं, असं रवी शास्त्री म्हणाला. केपटाऊनमधून चित्र बदलण्यास सुरुवात झाल्याचं रवी शास्त्रींनी सांगितलं.

रवी शास्त्री नेमकं काय म्हणाला?

प्रशिक्षक झाल्यानंतर मी बसमधून प्रवास करत होतो. त्यावेळी शेड्यूल पाहिलं असता पुढच्या चार वर्षात आपल्याला परदेशात क्रिकेट खेळायला लागणार असल्याचं समजलं होतं. टीम इंडियाला देशातल्या मैदानावर कमी सामने खेळायला मिळणार होते, हे समजलेलं, असं रवी शास्त्री म्हणाला. केपटाऊनमधून चित्र बदलण्यास सुरुवात झाल्याचं रवी शास्त्रींनी सांगितलं. जसप्रीत बुमराह याच्यासाठी ती पहिली कसोटी ठरणार होती. पण, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीतून त्याला वगळण्यात आलं होतं.

माझं काम विनंती करण्याचं, मीडियात चमकत राहण्याचं नव्हतं

प्रशिक्षक म्हणून काम करत असताना प्रत्येकाला विनंती करणं, मीडियात चमकत राहणं हे माझं काम नव्हतं. मी तिथं टीम इंडियाची बेस्ट टीम निवडण्यासाठी होतो, असं रवी शास्त्री म्हणाले.

जर अजिंक्य रहाणे चांगला खेळला नाहीतर रोहित शर्माला संधी दिली जायची. रोहित शर्माची कामगिरी चांगली नसल्यास अजिंक्यला संधी दिली जायची, असं रवी शास्त्री म्हणाला.

इतर बातम्या:

India vs South Africa LIVE Score, 1st Test, DAY 2: पावसाच्या व्यत्ययामुळे सामना सुरु व्हायला विलंब

IND vs SA : टीम इंडियासोबत पहिल्या दिवशी बेईमानी? मयांक अग्रवालच्या विकेटवरुन फॅन्स भडकले, वसीम जाफरचं भन्नाट मीम

Ravi Shastri said i have position of Coach for choose best eleven not to please anyone

चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...