IPL 2020, RR vs KKR : कोलकाता जितबो रे..., राजस्थानवर 37 धावांनी मात

कोलकाताने राजस्थानच्या विजयी घौडदौडीला ब्रेक लावला आहे. | (Kolkata Knight Riders beat Rajasthan Royals by 37 run)

IPL 2020, RR vs KKR : कोलकाता जितबो रे..., राजस्थानवर 37 धावांनी मात

दुबई : कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) राजस्थान रॉयल्सच्या (Rajasthan Royals) विजयी घौडदौडीला ब्रेक लावला आहे. कोलकाताने राजस्थानचा 37 धावांनी पराभव केला आहे. कोलकाताने राजस्थानला विजयासाठी 175 धावांचे आव्हान दिले होते. मात्र राजस्थानला 9 विकेट गमावून 20 ओव्हरमध्ये फक्त 137 धावाच करता आल्या. राजस्थानकडून टॉम करनने एकाकी झुंज दिली. टॉम करनने राजस्थानकडून सर्वाधिक 54 धावा केल्या. (Kolkata Knight Riders beat Rajasthan Royals by 37 run)

टीममधील स्टार खेळाडूंनी या सामन्यात निराशा केली. संजू सॅमसन, राहुल तेवतिया आणि कर्णधार स्टीव्ह स्मिथ निराशा केली. राजस्थानच्या मिडल ऑर्डरने कोलकाताच्या बोलिंगसमोर लोटांगण घातलं. कोलाकाताकडून शिवम मावी, कमलेश नागरकोटी आणि वरुण चक्रवर्थी यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

विजयी आव्हानाचं पाठलाग करायला आलेल्या राजस्थानची खराब सुरुवात झाली. राजस्थानने ठराविक अंतराने विकेट गमावले. टॉम करनचा अपवाद वगळता इतर कोणत्याही खेळाडूला फार काही करता आले नाही. टॉम करनने 36 बोलमध्ये नाबाद 54 धावा केल्या. या खेळीत त्याने 3 सिक्स आणि 2 फोर लगावले.

कोलाकाताकडून शिवम मावी, कमलेश नागरकोटी आणि वरुण चक्रवर्थी यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर सुनील नारायण, पॅट कमिन्स आणि कुलदीप यादव या तिकडीने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दरम्यान त्या आधी राजस्थानने टॉस जिंकला. टॉस जिंकून राजस्थानने कोलकाताला बॅटिंगसाठी भाग पाडले. कोलकाताकडून सलामीवीर शुभमन गिलने सर्वाधिक 47 धावा केल्या. इयन मॉर्गनने नाबाद 34 तर आंद्रे रसेलने 24 धावा केल्या. कोलकाताने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावत 174 धावा केल्या. राजस्थानकडून जोफ्रा आर्चरने 2 विकेट्स घेतल्या.

Picture

कोलकाता जितबो रे

30/09/2020,11:25PM
Picture

कोलकाताचा राजस्थानवर 37 धावांनी विजय

30/09/2020,11:20PM
Picture

राजस्थान 19 ओव्हरनंतर

30/09/2020,11:16PM
Picture

राजस्थान 18 ओव्हरनंतर

30/09/2020,11:15PM
Picture

राजस्थानला नववा धक्का

30/09/2020,11:13PM
Picture

राजस्थान 17 ओव्हरनंतर

30/09/2020,11:08PM
Picture

राजस्थान 16 ओव्हरनंतर

30/09/2020,11:06PM
Picture

राजस्थान 15 ओव्हरनंतर

30/09/2020,11:04PM
Picture

राजस्थानची आठवी विकेट

30/09/2020,11:02PM
Picture

राजस्थान 14 ओव्हरनंतर

30/09/2020,10:51PM
Picture

राजस्थानला सातवा धक्का

30/09/2020,10:50PM
Picture

राजस्थान 13 ओव्हरनंतर

IPL 2020, RR vs KKR Live Score : राजस्थान रॉयल्स 77-6 (13 Over) श्रेयस गोपाळ-3*, टॉम करन – 19* https://www.tv9marathi.com/sports/ipl-2020-rr-vs-kkr-live-score-update-today-cricket-match-rajasthan-royals-vs-kolkata-knight-riders-live-275800.html #IPL2020 #RRvsKKR #KKRvsRR

30/09/2020,10:45PM
Picture

राजस्थान 12 ओव्हरनंतर

30/09/2020,10:44PM
Picture

राजस्थान 11 ओव्हरनंतर

https://twitter.com/TV9Marathi/status/1311353123173064705

30/09/2020,10:42PM
Picture

राहुल तेवतिया बाद

30/09/2020,10:42PM
Picture

राजस्थानला विजयासाठी 10 ओव्हरमध्ये 114 धावांची आवश्यकता

30/09/2020,10:34PM
Picture

राजस्थान 9 ओव्हरनंतर

30/09/2020,10:27PM
Picture

राजस्थान 8 ओव्हरनंतर

30/09/2020,10:25PM
Picture

राजस्थानला पाचवा धक्का

30/09/2020,10:20PM
Picture

राजस्थानला चौथा झटका

30/09/2020,10:15PM
Picture

राजस्थान 7 ओव्हरनंतर

30/09/2020,10:13PM
Picture

राजस्थानला तिसरा दणका

30/09/2020,10:10PM
Picture

पावर प्लेच्या 6 ओव्हरमध्ये राजस्थानच्या 39 धावा

30/09/2020,10:08PM
Picture

राजस्थान 5 ओव्हरनंतर

30/09/2020,10:03PM
Picture

राजस्थानला मोठा धक्का, संजू सॅमसन बाद

https://twitter.com/IPL/status/1311341907616976898

30/09/2020,9:57PM
Picture

राजस्थानच्या 4 ओव्हरनंतर धावा

30/09/2020,9:56PM
Picture

राजस्थान 3 ओव्हरनंतर

30/09/2020,9:51PM
Picture

राजस्थान 2 ओव्हरनंतर

https://twitter.com/TV9Marathi/status/1311339592096706560

30/09/2020,9:49PM
Picture

राजस्थानला पहिला धक्का

30/09/2020,9:48PM
Picture

राजस्थानची 1 ओव्हरनंतर धावसंख्या

30/09/2020,9:39PM
Picture

राजस्थानच्या डावाला सुरुवात

30/09/2020,9:34PM
Picture

राजस्थानला विजयासाठी 175 धावांचे आव्हान

30/09/2020,9:24PM
Picture

कोलकाताच्या शेवटच्या 4 ओव्हरमध्ये 47 धावा

30/09/2020,9:22PM
Picture

शेवटच्या ओव्हरमध्ये टॉम करनचे सलग 3 वाईड

30/09/2020,9:19PM
Picture

कोलकाता 19 ओव्हरनंतर

30/09/2020,9:14PM
Picture

कोलकाता 18 ओव्हरनंतर

30/09/2020,9:12PM
Picture

संजू सॅमसनची भन्नाट कॅच, पॅट कमिन्स बाद

https://twitter.com/IPL/status/1311329574890991616

30/09/2020,9:11PM
Picture

17 ओव्हरनंतर कोलाकाचा स्कोअर

30/09/2020,9:04PM
Picture

कोलकाता 16 ओव्हरनंतर

30/09/2020,8:58PM
Picture

इयन मॉर्गन-पॅट कमिन्स मैदानात

30/09/2020,8:55PM
Picture

डेंजर आंद्रे रसेल आऊट

https://twitter.com/IPL/status/1311323532551479296

30/09/2020,8:45PM
Picture

कोलकाताचा 14 ओव्हरनंतर स्कोअर

30/09/2020,8:41PM
Picture

कोलकाताला चौथा झटका, कर्णधार दिनेश कार्तिक बाद

https://twitter.com/IPL/status/1311322108136357888

30/09/2020,8:38PM
Picture

13 ओव्हरनंतर कोलकाता

30/09/2020,8:37PM
Picture

कोलकाता 12 ओव्हरनंतर, कर्णधार दिनेश कार्तिक मैदानात

30/09/2020,8:31PM
Picture

सेट बॅट्समन शुभमन गिल बाद

30/09/2020,8:26PM
Picture

कोलकाता 11 ओव्हरनंतर

30/09/2020,8:25PM
Picture

कोलकाता 10 ओव्हरनंतर

30/09/2020,8:22PM
Picture

शुभमन गिल - नितीश राणा जोडी फुटली

30/09/2020,8:19PM
Picture

शुभमन गिल-नितीश राणाची सावध फलंदाजी

30/09/2020,8:15PM
Picture

कोलकाता 8 ओव्हरनंतर

30/09/2020,8:09PM
Picture

कोलकाताच्या 7 ओव्हरमधील धावा

30/09/2020,8:05PM
Picture

कोलकाताच्या पावरप्लेमधील 6 षटकातील धावा

30/09/2020,8:01PM
Picture

5 षटकांनंतर कोलकाता

30/09/2020,7:54PM
Picture

कोलकाताला पहिला धक्का

30/09/2020,7:52PM
Picture

कोलकाताची 4 ओव्हरनंतर धावसंख्या

30/09/2020,7:49PM
Picture

कोलकाता 3 ओव्हरनंतर

https://twitter.com/TV9Marathi/status/1311308422323691521

30/09/2020,7:45PM
Picture

सुनील नारायणला जीवनदान

30/09/2020,7:45PM
Picture

कोलकाता 2 ओव्हरनंतर

30/09/2020,7:44PM
Picture

कोलकाता पहिल्या ओव्हरनंतर

30/09/2020,7:35PM
Picture

राजस्थान रॉयल्सचे 11 खेळाडू

30/09/2020,7:18PM
Picture

कोलकाताचे अंतिम 11 खेळाडू

Picture

दोन्ही संघांचे अंतिम 11 खेळाडू

30/09/2020,7:10PM
https://twitter.com/IPL/status/1311299600234422272

30/09/2020,7:14PM
Picture

नाणेफेकीचा कौल राजस्थानच्या बाजूने

https://twitter.com/IPL/status/1311297747547496448

30/09/2020,7:08PM

संबंधित बातम्या : 

Sanju Samson : “संजू सॅमसनला संधी मिळाली असती, तर त्याने 2019 चा वर्ल्ड कप जिंकून दिला असता”

LPL | श्रीलंकेला IPL चा फटका, लंका प्रीमियर लीग पुन्हा पुढे ढकलण्याची वेळ

संजू सॅमसन पुढचा धोनी, शशी थरुर यांच्याकडून कौतुक, गौतम गंभीर भडकला

(Kolkata Knight Riders beat Rajasthan Royals by 37 run)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *