AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : CSK च्या गोटात मौज-मजा, नाच-गाणं, ‘वाथी’ गाण्यावर कुणी कुणी धरला ताल?

चेन्नई सुपर किंग्जच्या युवा खेळाडूंनी मास्टर सिनेमातल्या 'वाथी' गाण्यावर ताल धरला. Chennai super kings player Vaathi Song dance

Video : CSK च्या गोटात मौज-मजा, नाच-गाणं, 'वाथी' गाण्यावर कुणी कुणी धरला ताल?
चेन्नईच्या खेळाडूंचा 'वाथी' गाण्यावर ताल...
Akshay Adhav
Akshay Adhav | Updated on: Mar 20, 2021 | 3:06 PM
Share

चेन्नईचेन्नई सुपर किंग्स अर्थात CSK… आयपीएलमधली (IPL 202) मोठी फ्रँचायझी… ही फ्रँचायझी अनुभव आणि युवा जोशाने ओतप्रोत भरलेली आहे. या संघाला एम. एस. धोनीसारखं (MS Dhoni) कुल नेतृत्व आहे. या संघात एकहाती सामना फिरवण्याची ताकद असणारा ड्वेन ब्राव्हो (Dwayne Bravo) आहे. सुरेश रैना (Suresh Raine) आणि रॉबिन उथप्पासारखे (Robin Uthappa) ‘टॉप गिअर’ टाकणारे आक्रमक खेळाडू आहेत. त्याचवेळी या संघात जगदीशन (Jagdishan), ऋतुराज (Ruturaj Gaikwad), साई किशोर (Sai Kishore) या तरुण तरण्याबांड खेळाडूंची फौज आहे, ज्या फौजेला आक्रमण करायचं देखील माहिती आहे आणि मौज मजा करायची देखील माहिती आहे. सीएसकेच्या गोटातला असाच एक मौजमजेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. (IPL 2021 Chennai super kings player Vaathi Song dance)

चेन्नईच्या कॅम्पमध्ये नाच गाणं…

सीएसकेच्या कॅम्पमध्ये मौज मजा आणि धमाल मस्ती आणि नाचगाणं चालू असलेला व्हिडीओ खुद्द चेन्नईच्या इन्स्टाग्राम हँडलने शेअर केला आहे. दाक्षिणात्य सिनेमातील लोकप्रिय ‘मास्टर’ सिनेमातील वाथी कमिंग गीतावर चेन्नईचे खेळाडू डान्स करताना दिसून येत आहेत.

डान्स करणारे कोण कोण खेळाडू?

वाथी कमिंग हे दक्षिणेतलं लोकप्रिय गीत… या गीताची भुरळ अनेकांना पडलीय. हे गीत वाजायला लागलं की अनेकांचे पाय ठेका धरायला मजबूर होतात. चेन्नईचे युवा खेळाडू तरी कसे अपवाद असतील. याच गीतावर चेन्नईच्या साई किशोर, ऋचुराज गायकवाड, एन. जगदीशन आणि हरी निशांत या युवा खेळाडूंनी ताल धरला.

टीम इंडियाचा कोणता खेळाडू ही मौज-मजा मिस करतोय?

चेन्नईचे खेळाडू मौज मजेत न्हाऊन निघाल्यानंतर हीच धमाल मस्ती सध्या भारतीय टीमचा हिस्सा असलेला दीपक चाहर मिस करतोय. चेन्नईने पोस्ट केलेल्या व्हिडीओखाली ‘आय मिस धीस’ म्हणत त्याने ही मौज मजा मिस करत असल्याचं म्हटलंय.

भारतीय महिला संघाच्या खेळाडूंनीही लगावले होते ठुमके…

भारतीय महिला संघाने (India Women Cricket team) दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) दणदणीत पराभव केल्यानंतर सेलिब्रेशनवेळी वेदा कृष्णमुर्तीसह (veda krishnamurthy) आणखी तीन महिला खेळाडूंनी तमीळ गाण्यावर जोरदार ठुमके लगावले. भारतीय महिला संघाची खेळाडू वेदा कृष्णमुर्तीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सहकाऱ्यांच्या सोबतीने डान्स डान्स केलेला व्हिडीओ शेअर केला आहे. वेदा, आकांक्षा कोहली (Akansha Kohli), व्हीआर वनिता (VR Vanitha) आणि ममता माबेन (Mamata Maben) या व्हिडीओमध्ये डान्स करताना दिसून येत आहेत.

हे ही वाचा :

Video : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध थाटात विजय, भारतीय महिला खेळाडूंचे तमीळ गाण्यावर ठुमके, डान्समध्ये कोण-कोण?

‘नजर हटी दुर्घटना घटी…’, 22 वर्षीय युवा बोलर्सकडून MS धोनी क्लीन बोल्ड, पण तो बोलर कोण?

IPL 2021 : नवा आयपीएल हंगाम, नवा रंग; दिल्ली कॅपिटल्सची जर्सी लॉन्च

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...