AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World cup 2022 : श्रीलंकेविरुद्ध न्यूझीलंडची प्रथम फलंदाजी, या खेळाडूंना आजच्या मॅचमध्ये मिळाली संधी

दोन्ही टीमसाठी आजची मॅच एकदम महत्त्वपुर्ण आहे.

T20 World cup 2022 : श्रीलंकेविरुद्ध न्यूझीलंडची प्रथम फलंदाजी, या खेळाडूंना आजच्या मॅचमध्ये मिळाली संधी
T20 World cup 2022Image Credit source: twitter
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Oct 29, 2022 | 2:04 PM
Share

सिडनी : विश्वचषक स्पर्धेत (T20 World cup 2022) मोठ्या मॅचेस सुरु झाल्यापासून क्रिकेटमधील संघर्ष चाहत्यांना पाहायला मिळत आहे. आजच्या मॅचमध्ये न्यूझीलंडच्या (NZ) टीमने टॉस जिंकून श्रीलंका (SL) टीम विरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे न्यूझीलंडच्या फलंदाजांकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. श्रीलंका टीमने आशिया चषक (Asia Cup 2022)जिंकल्यामुळे श्रीलंका टीममध्ये सुद्धा गुणवंत खेळाडू आहेत.

दोन्ही टीमसाठी आजची मॅच एकदम महत्त्वपुर्ण आहे. कारण सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी दोन्ही टीमला आजचा सामना जिंकावा लागणार आहे. ऑस्ट्रेलियात पाऊस पडल्यामुळे एका ग्रुपमध्ये गुणांवरुन फार गोंधळ झाला आहे. आतापर्यंत झालेल्या मॅचमध्ये न्यूझीलंडने 10 सामने जिंकले आहेत. तर श्रीलंका टीमने 7 सामने जिंकले आहेत.

न्यूझीलंड टीम

फिन ऍलन, डेव्हन कॉनवे, केन विल्यमसन, ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, टिम साउथी, ईश सोधी, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट

श्रीलंका टीम

पथुम निसानका, कुसल मेंडिस, धनंजया डी सिल्वा, चरित असलंका, भानुका राजपक्षे, दासुन शनाका (कप्तान), वनिन्दु हसरंगा, चमिका करुणारत्ने, महेश थीक्षाना, लाहिरु कुमारा, कसुन रजिथा

Follow Us
यंदाचा दसरा मेळावा कसा असेल, संजय राऊतांनी सांगितलं....
Sanjay Raut on Dasara Melava : यंदाचा दसरा मेळावा कसा असेल, संजय राऊतांनी सांगितलं....
अभिनेता इम्रान खानला भारत सोडण्याची नोटीस; २८ ऑक्टोबरपर्यंत देश.....
Actor Imran Khan : अभिनेता इम्रान खानला भारत सोडण्याची नोटीस; २८ ऑक्टोबरपर्यंत देश सोडण्याचे निर्देश?
सुनील तटकरेंनी पंतप्रधान मोदींची घेतली भेट; कोणत्या गोष्टींवर....
Sunil Tatkare | सुनील तटकरेंनी पंतप्रधान मोदींची घेतली भेट; नेमक्या कोणत्या गोष्टींवर झाली चर्चा?
अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड होणार; दिवाळीपूर्वी प्रत्येक सेविकेला...
Anganwadi Sevika Bhaubeej Gift : अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड होणार; दिवाळीपूर्वी प्रत्येक सेविकेला मिळणार एवढे पैसे
पुणे शिक्षक मतदारसंघात शिंदे गटाची भाजपला धक्का देणारी खेळी....
Shivsena : पुणे शिक्षक मतदारसंघात शिंदे गटाची भाजपला धक्का देणारी खेळी; नेमकं काय घडतंय? 
तीन समन्सनंतरही हनी सिंग गैरहजर? महाराष्ट्र सायबर सेलने पुन्हा बजावलं
Yo Yo Honey Singh : तीन समन्सनंतरही हनी सिंग गैरहजर? महाराष्ट्र सायबर सेलने पुन्हा बजावलं समन्स; पुढे काय होणार?
काशी विश्वनाथ मंदिराच्या कळसावरील सोने गायब; मंदिर व्यवस्थापनाने....
Kashi Vishwanath Temple : काशी विश्वनाथ मंदिराच्या कळसावरील सोने गायब; वकिलांचा गंभीर आरोप, मंदिर व्यवस्थापनाने काय दिलं उत्तर?
मुंबईच्या धारावीमधील प्रसिद्ध तेरेसा हॉटेलवर FDA ची कारवाई
Mumbai FDA : मुंबईच्या धारावीमधील प्रसिद्ध तेरेसा हॉटेलवर FDA ची कारवाई
5 हजार रुपये म्हणजे...; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
Vijay Wadettiwar : 5 हजार रुपये म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
Abhijeet Dipke : तिरंगा फडकवणं गुन्हा नाही; CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, अभिजीत दीपकेंचं देशवासीयांना आवाहन