Team India Cricket Schedule: ‘रोको’ लवकरच मैदानात उतरणार, कधी, केव्हा, कुठे रंगणार सामना?
२०२६ हे वर्ष अजून सुमारे चार महिने उरले आहेत आणि भारतीय संघाला अजून ३१ सामने खेळायचे आहेत. हे सामने भारत कधी खेळणार आहेत ते वेळापत्रक जाणून घ्या...

Team India Cricket Schedule 2026: भारताने २०२६ चा टी-२० विश्वचषक जिंकला. यानंतर, भारतीय संघाला आयर्लंड आणि इंग्लंडच्या दौऱ्यांवर पराभव पत्करावा लागला. अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्याविरुद्धच्या कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाची कामगिरी प्रभावी होती. वर्ष संपायला अवघे चार महिने शिल्लक असताना, भारतीय संघाला ३१ सामने खेळायचे आहेत. जर भारतीय संघ आशियाई क्रीडा स्पर्धेत पोहोचला, तर सामन्यांची संख्या वाढेल.
अफगाणिस्तानचा भारत दौरा
पहिला टी२० सामना: १३ सप्टेंबर, २०२६ – भारत विरुद्ध अफगाणिस्तान (अरुण जेटली स्टेडियम, नवी दिल्ली)
दुसरा टी२० सामना: १५ सप्टेंबर, २०२६ – भारत विरुद्ध अफगाणिस्तान (अरुण जेटली स्टेडियम, नवी दिल्ली)
तिसरा टी२० सामना: १७ सप्टेंबर, २०२६ – भारत विरुद्ध अफगाणिस्तान (अरुण जेटली स्टेडियम, नवी दिल्ली)
भारत विरुद्ध जपान
एकमेव टी२० सामना: २२ सप्टेंबर, २०२६ – भारत विरुद्ध जपान (सानो आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, तोचिगी)
आशियाई खेळ २०२६
उपांत्यपूर्व फेरी: २८ सप्टेंबर, २०२६ – भारत विरुद्ध संघ जाहीर केला जाईल (कोरोगी स्पोर्ट्स पार्क, निशिन)
वेस्ट इंडिजचा भारत दौरा
पहिला एकदिवसीय सामना: २७ सप्टेंबर, २०२६ – भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियम, तिरुवनंतपुरम)
दुसरा एकदिवसीय मालिका ३० सप्टेंबर, २०२६ – भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (एसीए स्टेडियम, गुवाहाटी)
तिसरा एकदिवसीय मालिका ३ ऑक्टोबर, २०२६ – भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (पीसीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, न्यू चंदीगड)
पहिला टी२०: ६ ऑक्टोबर, २०२६ – भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (एकाना क्रिकेट स्टेडियम, लखनौ)
दुसरा टी२०: ९ ऑक्टोबर, २०२६ – भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम, रांची)
तिसरा टी२०: ११ ऑक्टोबर, २०२६ – भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (होलकर स्टेडियम, इंदूर)
चौथा टी२०: १४ ऑक्टोबर, २०२६ – भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, हैदराबाद)
पाचवा टी२०: १६ ऑक्टोबर, २०२६ – भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूरु)
भारताचा न्यूझीलंड दौरा
पहिला टी२० सामना: २२ ऑक्टोबर, २०२६ – भारत विरुद्ध न्यूझीलंड (हॅगली ओव्हल, क्राइस्टचर्च)
दुसरा टी२० सामना: २४ ऑक्टोबर, २०२६ – भारत विरुद्ध न्यूझीलंड (हॅगली ओव्हल, क्राइस्टचर्च)
तिसरा टी२० सामना: २७ ऑक्टोबर, २०२६ – भारत विरुद्ध न्यूझीलंड (स्काय स्टेडियम, वेलिंग्टन)
चौथा टी२० सामना: ३० ऑक्टोबर, २०२६ – भारत विरुद्ध न्यूझीलंड (ईडन पार्क, ऑकलंड)
पाचवा टी२० सामना: १ नोव्हेंबर, २०२६ – भारत विरुद्ध न्यूझीलंड (सेडन पार्क, हॅमिल्टन)
पहिला एकदिवसीय सामना: ४ नोव्हेंबर, २०२६ – भारत विरुद्ध न्यूझीलंड (ईडन पार्क, ऑकलंड)
दुसरा एकदिवसीय सामना: ७ नोव्हेंबर, २०२६ – भारत विरुद्ध न्यूझीलंड (स्काय स्टेडियम, वेलिंग्टन)
तिसरा एकदिवसीय सामना: १० नोव्हेंबर, २०२६ – भारत विरुद्ध न्यूझीलंड (सेडन पार्क, हॅमिल्टन)
चौथा एकदिवसीय: १३ नोव्हेंबर२०२६ – भारत विरुद्ध न्यूझीलंड (बे ओव्हल, माउंट मौनगानुई)
पाचवी एकदिवसीय: १५ नोव्हेंबर २०२६ – भारत विरुद्ध न्यूझीलंड (बे ओव्हल, माउंट मौनगानुई)
पहिली कसोटी: १९-२३ नोव्हेंबर २०२६ – भारत विरुद्ध न्यूझीलंड (बेसिन रिझर्व्ह, वेलिंग्टन)
दुसरी कसोटी: २७ नोव्हेंबर-१ डिसेंबर २०२६ – भारत विरुद्ध न्यूझीलंड (हॅगले ओव्हल, क्राइस्टचर्च)
भारताचा श्रीलंका दौरा
पहिला एकदिवसीय: १३ डिसेंबर 2026 – भारत विरुद्ध श्रीलंका (अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली)
दुसरी एकदिवसीय: १६ डिसेंबर 2026 – भारत विरुद्ध श्रीलंका (एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू)
तिसरा एकदिवसीय: १९ डिसेंबर, २०२६ – भारत विरुद्ध श्रीलंका (नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद)
पहिला टी२० सामना: २२ डिसेंबर, २०२६ – भारत विरुद्ध श्रीलंका (निरंजन शाह स्टेडियम, राजकोट)
दुसरा टी२० सामना: २४ डिसेंबर, २०२६ – भारत विरुद्ध श्रीलंका (बाराबती स्टेडियम, कटक)
तिसरा टी२० सामना: २७ डिसेंबर, २०२६ – भारत विरुद्ध श्रीलंका (एमसीए स्टेडियम, पुणे)