AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vaibhav Sooryavanshi: अरे भाई खरं बोलतोय! अंपायरला खरं पटवून देण्यासाठी वैभवने मैदानात घेतली आईची शप्पथ

Vaibhav Sooryavanshi Duleep Trophy Final: वैभव सूर्यवंशीच्या दुलीप ट्रॉफीच्या फायनल सामन्यात राडा झाल्याचे पाहायला मिळाले.

| Updated on: Sep 09, 2026 | 11:59 AM
Share
दुलीप ट्रॉफीच्या स्पर्धेत साऊथ झोन आणि ईस्ट झोन संघात फायनलचा सामना सुरु आहे. या सामन्यात पूर्व विभागाच्या संघाने पहिल्या डावात 708 धावा केल्या आहेत.

दुलीप ट्रॉफीच्या स्पर्धेत साऊथ झोन आणि ईस्ट झोन संघात फायनलचा सामना सुरु आहे. या सामन्यात पूर्व विभागाच्या संघाने पहिल्या डावात 708 धावा केल्या आहेत.

1 / 5
दरम्यान तिसऱ्या दिवसाच्या खेळाच्या दिवशी मैदानात मोठा ड्रामा झाला. अंपायरने वैभव सूर्यवंशीच्या टीमच्या एका गोष्टीवर आपला आक्षेप घेतला. वैभवच्या टीमचे काही बॉलर जसे मोहम्मद शमी आणि मुकेश कुमार आणि इतरही बॉलला घाम लावून गोलंदाजी करत होते. ही गोष्ट अंपायरला कळताच त्यांनी टीमशी चर्चा केली.

2 / 5
यावेळी अंपायर मोहम्मद शमी, मुकेश कुमार आणि कॅप्टन वैभव सूर्यवंशीची चर्चा करताना दिसले. तुम्ही बॉलला तुमचा घाम लावताय असे अंपायरने त्यांना विचारले. पण वैभवने आणि मोहम्मद शमीने या गोष्टीला नकार दिल्याचे समजत आहे.

3 / 5
दरम्यान एका पॉईंटला तर आपण खरं बोलतोय हे अंपायरला पटवून देण्यासाठी वैभव सूर्यवंशीने चक्क आईची शपथ खाल्ल्याचेही दिसले मी बॉल उलट पँटच्या मागच्या बाजूला घासतोय हे सांगण्याचा त्याने प्रयत्न केला. वैभवच्या टीमच्या खेळाडूंशी अंपायरने चर्चा केल्यानंतर पुन्हा खेळाला सूरुवात झाली.

4 / 5
या घटनेमुळे मैदानात खेळाडू आणि अंपायर यांच्यात बराच राडा झाल्याचे पाहायला मिळत आहे.

या घटनेमुळे मैदानात खेळाडू आणि अंपायर यांच्यात बराच राडा झाल्याचे पाहायला मिळत आहे.

5 / 5
Follow Us
धनुष्यबाण हे बाळासाहेबांच्या शिवसेनेचं चिन्ह! संजय राऊत आक्रमक...
Sanjay Raut | धनुष्यबाण हे बाळासाहेबांच्या शिवसेनेचं चिन्ह! संजय राऊत आक्रमक; चिन्ह गोठवण्याची केली मागणी
तुम्ही दुसऱ्यासाठी शेठ असाल, माझ्या नादाला लागायचं नाही! मनोज जरांगे..
Manoj Jarange Patil Andolan | तुम्ही दुसऱ्यासाठी शेठ असाल, माझ्या नादाला लागायचं नाही! मनोज जरांगे पाटलांचा भरत गोगावले यांना थेट इशारा
गणेश आगमनाआधीच विघ्न! धारावीत स्पीड ब्रेकरवर ट्रॉलीचा तोल गेला अन्...
Ganpati Idol Collapsed | गणेश आगमनाआधीच विघ्न! धारावीत स्पीड ब्रेकरवर ट्रॉलीचा तोल गेला अन्, पुढे जे झालं...
DJच्या आवाजावर अमृता फडणवीस स्पष्टच बोलल्या! सण साजरे करा, पण...
Amruta Fadnavis | DJच्या आवाजावर अमृता फडणवीस स्पष्टच बोलल्या! सण साजरे करा, पण...
ओबीसी आरक्षण संपल्याचं मुख्यमंत्र्यांना सांगणार! हाकेंची मोठी घोषणा
Laxman Hake | ओबीसी आरक्षण संपल्याचं मुख्यमंत्र्यांना सांगणार! लक्ष्मण हाकेंची मोठी घोषणा; पुढे म्हणाले...
धनंजय मुंडे यांचं थेट मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र; नेमकं कारण काय?
Dhananjay Munde | धनंजय मुंडे यांचं थेट मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र; नेमकं कारण काय?
मुंबईतील नगरसेवकांना मोठी खुशखबर! 12 वर्षांनंतर निधीत भरघोस वाढ...
Corporator's Funds | मुंबईतील नगरसेवकांना मोठी खुशखबर! 12 वर्षांनंतर निधीत भरघोस वाढ; 60 लाखांऐवजी आता मिळणार तब्बल...
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर रोहित पवारांचं मोठं विधान!
Rohit Pawar | राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर रोहित पवारांचं मोठं विधान! अजितदादांच्या गटाने भाजपची साथ सोडली तर...
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मराठवाडा-उत्तर महाराष्ट्रात 35% कमी पाऊस...
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मराठवाडा-उत्तर महाराष्ट्रात 35% कमी पाऊस; सरकारचा मोठा निर्णय
राहुल गांधींच्या विमानाला लँडिंगवेळी तांत्रिक अडचण! पहिला प्रयत्न फसला
Rahul Gandhi | राहुल गांधींच्या विमानाला लँडिंगवेळी तांत्रिक अडचण! पहिला प्रयत्न फसला; दुसऱ्या प्रयत्नात विमान सुखरूप उतरलं