AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नव्या वर्षात Amazon ची धमाकेदार ऑफर, Mega Salary Days Sale मध्ये ‘या’ वस्तूंवर मोठी सूट

या सेलमध्ये टीव्ही, फर्निचर, घरगुती उपकरणं, खेळ, ऑटो उत्पादने, अनेक गोष्टींवर मोठी सूट देण्यात येणार आहे.

नव्या वर्षात Amazon ची धमाकेदार ऑफर, Mega Salary Days Sale मध्ये 'या' वस्तूंवर मोठी सूट
असा वाचवा तुमचा खर्च - या व्यवसायामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे डिलिव्हरी बॉईज. यासाठी तुम्ही फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपसारख्या सोशल प्लॅटफॉर्मवर किंवा पोस्टर छापून जाहिरात करू शकता.
Follow us
| Updated on: Dec 30, 2020 | 5:35 PM

नवी दिल्ली : नवीन वर्षाच्या सुरुवातील सध्या सगळे नवीन वस्तू खरेदी करण्याच्या उत्साहात आहेत. अशात ई-कॉमर्स कंपन्याही आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी गुंतल्या आहेत. यामुळे सगळ्यात मोठी ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉन आपल्या ग्राहकांसाठी खास Mega Salary Days Sale घेऊन आला आहे. या सेलमध्ये टीव्ही, फर्निचर, घरगुती उपकरणं, खेळ, ऑटो उत्पादने, अनेक गोष्टींवर मोठी सूट देण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 1 जानेवारीपासून हा खास सेल सुरू होणार असून यामध्ये ज्यामध्ये वापरकर्ते आवडत्या वस्तूंवर खास ऑफर्स मिळवू शकतात. (amazon sale offer mega salary days sale big discount on all your favorite products)

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, अॅमेझॉन मेगा सॅलरी डेज सेलमध्ये ग्राहकांना सॅमसंग, एलजी, व्हर्लपूल, आयएफबी, गोदरेजसह अनेक बड्या ब्रँडवर ऑफर मिळणार आहे. इतकंच नाही तर होमटाउन, कॉयरफिट, स्लीपवेलसोबतच बोट, सोनी, जेबीएलवरही खास सूट देण्यात येणार आहे. त्यामुळे नवीन वर्षात ही ग्राहकांसाठी सुवर्ण संधी असणार आहे.

इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सवर 40 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट

या विशेष सेलमध्ये ग्राहकांना मोठ्या वस्तूंवरही 40 टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे. यामध्ये वॉशिंग मशिनवर 35 टक्के आणि एसीवरही 35 टक्के सूट देण्यात येणार आहे. याव्यतिरिक्ट मायक्रोवेव्हवर 40 टक्के तर टीव्हीवर 30 टक्के सूट ग्राहकांना मिळणार आहे.

क्रेडिट कार्ड खरेदीवर अतिरिक्त 10% सूट

बँक ऑफ बडोदाचे क्रेडिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड वापरणार्‍या ग्राहकांना 10 टक्क्यांपर्यंत म्हणजे 1,250 रुपयांपर्यंतची त्वरित सूट मिळणार आहे. तर ईएमआयवर वस्तू खरेदी करणाऱ्यांना 1500 रुपयांपर्यंत सूट मिळेल.

संबंधित बातम्या –

Samsung ने तब्बल 75 तोळे सोनं वापरुन बनवला स्मार्टफोन, किंमत ऐकून थक्क व्हाल

Year Ender 2020 : 6000mAh बॅटरी आणि 48MP कॅमेरा असलेले टॉप 5 स्मार्टफोन्स

आता Google अ‍ॅपवरही इंस्टाग्राम आणि TikTok व्हिडीओ, लवकरच नव फीचर

(amazon sale offer mega salary days sale big discount on all your favorite products)

मोठी बातमी, मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल; म्हणाले 'वेळ अन् टार्गेट'
मोठी बातमी, मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल; म्हणाले 'वेळ अन् टार्गेट'.
पहलगामचा मास्टमाईंड कॅमेऱ्यात कैद, पाक सैन्याची कनेक्शन, काय होता डाव?
पहलगामचा मास्टमाईंड कॅमेऱ्यात कैद, पाक सैन्याची कनेक्शन, काय होता डाव?.
'आपल्याकडे वेळ कमी', मोदींचं सूचक विधान, पाकने घेतला धसका; काय होणार?
'आपल्याकडे वेळ कमी', मोदींचं सूचक विधान, पाकने घेतला धसका; काय होणार?.
पाकने युद्धाची वेळ सांगितली अन् मोदींची दिल्लीत फायनल बैठक, पुढे काय?
पाकने युद्धाची वेळ सांगितली अन् मोदींची दिल्लीत फायनल बैठक, पुढे काय?.
पाकिस्तानची झोप उडाली, भारत बदला घेण्यासाठी ही रणनिती वापरण्याची भिती
पाकिस्तानची झोप उडाली, भारत बदला घेण्यासाठी ही रणनिती वापरण्याची भिती.
'त्या' झिपलाइन ऑपरेटवरील संशय खरा? NIA च्या चौकशीतून मोठी माहिती समोर
'त्या' झिपलाइन ऑपरेटवरील संशय खरा? NIA च्या चौकशीतून मोठी माहिती समोर.
भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्...
भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्....
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल, 1 मे पासून...
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल, 1 मे पासून....
गुजरात ड्रग्स प्रकरणाचा पहलगाम हल्ल्याशी थेट संबंध - एनआयएने
गुजरात ड्रग्स प्रकरणाचा पहलगाम हल्ल्याशी थेट संबंध - एनआयएने.
इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी
इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी.