AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral Video : आयो! 3 लाखांच्या आयफोनचा स्टॉक किती मिनिटात संपला असेल, ब्लिंकिंटवर नेटकरी का नाही भडकणार?

ब्लिंकिट (Blinkit) या क्रिक-कॉमर्स ॲपवर ॲपलचा फोल्डेबल फोन 'आयफोन ड्युओ' विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला होता, ज्याचा संपूर्ण स्टॉक अवघ्या ५ मिनिटांत संपला. इतक्या महागड्या फोनची किराणा ॲपवर वेगाने विक्री झाल्यामुळे सोशल मीडियावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Viral Video :  आयो! 3 लाखांच्या आयफोनचा स्टॉक किती मिनिटात संपला असेल, ब्लिंकिंटवर नेटकरी का नाही भडकणार?
IPHONE DUOImage Credit source: SOCIAL MEDIA
| Updated on: Oct 24, 2026 | 2:23 PM
Share

आपल्याकडे किराणा मागवला कि काही मिनिटांत घरी पोहोचतो, म्हणून ब्लिकिंटसारख्या अॅप्सची क्रेझ वाढली. पण आता याच अॅप्सवरून तब्बल 3 लाखांचा फोन विकला जातोय आणि त्याचा ही फक्त 5 मिनिटांत स्टॉक संपलाय. आता हा कोणता फोन नेमका असा प्रश्न पडलाच असेल तर हा अॅपलचा फोल्डेबल फोन आहे. आता त्याच्या विक्रिची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे.

सकाळी 8.15 वाजता विक्री सुरू आणि 8.20 पर्यंत स्टॉक संपला

ब्लिंकिटचे संस्थापक अल्बिंदर धिंडसां यांनी सोशल मीडियावर या व्रिक्रिबाबत माहिती दिली. 23 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजून 15 मिनिटांनी दिल्ली – एनसीआरमध्ये आयफोन ड्युओ विक्रिसाठी उपलब्ध करण्यात आला. पण अवघ्या 5 मिनिटांच त्याचा संपूर्ण स्टॉक संपला.

किंमत जवळपास 3 लाख, तरी फोनची चर्चा जोरात

या फोनची किंमत ऐकूनच अनेकांच्या भुवया उंचावतील. आयफोन ड्युओच्या 256 GB मॉडेलची भारतातील सुरूवातीची किंमत 2 लाख 99 हजार 900 रूपये आहे. तर 2TB स्टोरेज असलेल्या मॉडेलची किंमत तब्बल 4 लाख 49 हजार 900 रूपये आहे. या फोनचं वैशिष्ट्य म्हणजे त्याची फोल्डेबल रचना. फोन उघडल्यावर 7.6 इंचाचा आतील डिस्प्ले मिळतो, तर बंद केल्यावर बाहेरील 5.4 इंचाच्या स्क्रिनचा वापर करता येतो.

नेटकऱ्यांचा संताप त्याचसोबत मजेशीर प्रतिक्रिया

फोन 5 मिनिटांत संपल्याची बातमी समोर येताच सोशल मीडियावर मजेशीर प्रतिक्रिया येऊ लागल्या. काही जणांनी फोनची किंमत पाहून भारतात श्रीमंत लोकांची संख्या किती आहे. असा सवाल केला. तर काहींनी ब्लिंकिटवर नेमके किती फोन विक्रिसाठी ठेवले होते यावर प्रश्न उपस्थित केला आहे. काही युजर्सनी तर फोनची किंमत आणखी जास्त ठेवली असती, तरी तो विकला गेला असता. अशी मिश्किल टिप्पणी केली आहे. महागड्या फोनची विक्री किराणाम सामान पोहोचवणाऱ्या अॅपवर इतक्या वेगाने झाल्यामुळे अनेकांना आश्चर्य वाटत आहे.

5 मिनिटांत स्टॉक संपला म्हणजे लाखो फोन विकले गेले,असा अर्थ होत नाही. उपलब्ध फोन किती होते. हे अजून स्पष्ट नाही. त्यामुळे विक्रिवरून फोनची एकूण मागणी किती आहे. याचा नेमका अंदाज बांधता येणार नाही.

Follow Us
जरांगेंना जो प्रश्न पडलाय, तोच मलाही..; श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया
Shrikant Shinde On Jarange Patil : जरांगेंना जो प्रश्न पडलाय, तोच मलाही..; श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया आली समोर, पुढे म्हणाले...
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया....
Shirkant Shinde On Audio Clip : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
आंदोलन काही दिवस पुढे ढकललं तरी चालेल, पण…; जरांगेंनी सांगितली मराठा..
Manoj Jarange On Maratha : आंदोलन काही दिवस पुढे ढकललं तरी चालेल, पण…; मनोज जरांगेंनी सांगितली मराठा आरक्षण आंदोलनाची रणनीती
या क्लिपचे रायटर, क्रिएटर... प्रसाद लाड यांनी नावच सांगून टाकलं
Prasad Lad On Viral Audio Clip : या क्लिपचे रायटर, क्रिएटर... प्रसाद लाड यांनी नावच सांगून टाकलं
ठाण्यातील निवासी भागातून AI डेटा सेंटर हटवा; आदित्य ठाकरेंचं...
Aditya Thackeray : ठाण्यातील निवासी भागातून AI डेटा सेंटर हटवा; आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
मोठं षडयंत्र उघड झालं, आता दोघेही माझ्या मागे लागतील; जरांगेंचा दावा
Manoj Jarange Patil : मोठं षडयंत्र उघड झालं, आता दोघेही माझ्या मागे लागतील; मनोज जरांगेंचा मोठा दावा, पुढे म्हणाले...
एकनाथ शिंदेंच्या मुलांना पैसे दिले, हे रामदास कदमांनीच सांगितलं....
Manoj Jarange On Viral Clip : एकनाथ शिंदेंच्या मुलांना पैसे दिले, हे रामदास कदमांनीच सांगितलं; जरांगेंचा दावा, महायुतीत पुन्हा खळबळ
हाथी चले बाजार, कुत्ते भोंके हजार! प्रसाद लाड यांचा संजय राऊतांना टोला
Prasad Lad On Sanjay Raut : हाथी चले बाजार, कुत्ते भोंके हजार! प्रसाद लाड यांचा संजय राऊतांना टोला; ऑडिओ क्लिपवरून राजकीय घमासान
500 कोटींची ऑडिओ टेप भाजपच्या आमदारानं फोडली संजय राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut on Jarnage Viral Audio Clip : 500 कोटींची ऑडिओ टेप भाजपच्या आमदारानं फोडली संजय राऊतांचा गंभीर आरोप; महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिप्सची फॉरेन्सिक तपासणी सुरू; 500 कोटींच्या..
Pankaj Bhoyar : मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिप्सची फॉरेन्सिक तपासणी सुरू; 500 कोटींच्या आरोपांमागचं सत्य लवकरच समोर येणार?