AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

75 हजारांचा Samsung 5G स्मार्टफोन अवघ्या 38 हजारात, कुठे मिळतेय शानदार ऑफर?

ई-कॉमर्स वेबसाइट अमेझॉनवरील सेल दरम्यान, काही स्मार्टफोन खूप स्वस्त किंमतीत खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळत आहे, त्यापैकी एक सॅमसंग गॅलेक्सी एस 20 एफई हा फोन आहे.

75 हजारांचा Samsung 5G स्मार्टफोन अवघ्या 38 हजारात, कुठे मिळतेय शानदार ऑफर?
Samsung Galaxy S20 FE 5G
| Edited By: | Updated on: Oct 18, 2021 | 5:00 PM
Share

मुंबई : सॅमसंग जवळजवळ प्रत्येक सेगमेंटमध्ये आपले स्मार्टफोन विकतो. पण त्यांचे प्रीमियम स्मार्टफोन इतरांपेक्षा अनेक प्रकारे वेगळे आहेत, ज्याची किंमत देखील खूप जास्त आहे. पण आज आम्ही तुम्हाला अशा एका डीलबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये एक नवीन स्मार्टफोन जवळपास अर्ध्या कमी किंमतीत मिळत आहे. (buy Samsung Galaxy S20 FE 5G smartphone in 38740 rupees, Amazon offer)

ई-कॉमर्स वेबसाइट अमेझॉनवरील सेल दरम्यान, काही स्मार्टफोन खूप स्वस्त किंमतीत खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळत आहे, त्यापैकी एक सॅमसंग गॅलेक्सी एस 20 एफई हा फोन आहे. Amazon वर सूचीबद्ध माहितीनुसार, हा सॅमसंग 5G स्मार्टफोन फक्त 38,740 रुपयांमध्ये खरेदी केला जाऊ शकतो आणि या फोनची किंमत 74999 रुपये इतकी आहे. हा फोन 5G सपोर्ट, स्नॅपड्रॅगन 865 प्रोसेसर आणि 120hz रिफ्रेश रेट डिस्प्लेसह येतो.

सॅमसंग गॅलेक्सी एस 20 एफई 5 जी स्पेसिफिकेशन

सॅमसंग S20 FE 5G हा फोन ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 856 SoC वर चालतो. डुअल-सिम (नॅनो + ईएसआयएम) डिव्हाईस अँड्रॉईड 11 वर सॅमसंगच्या वन युआय 3.0 वर चालते. यामध्ये 6.5 इंचांचा फुल-एचडी + (2,400×1,080 पिक्सल) सुपर एमोलेड इन्फिनिटी-ओ डिस्प्ले आहे, ज्याचा आस्पेक्ट रेशियो 84.8 टक्के आहे आणि पिक्सल डेनसिटी 407ppi आहे.

फोनची वैशिष्ट्ये

सॅमसंग S20 FE 5G वाय-फाय, ब्लूटूथ v5.0, जीपीएस / ए-जीपीएस, एनएफसी आणि एक युएसबी टाईप-सी पोर्टसह येते. मात्र यामध्ये 3.5 मिमी हेडफोन जॅकचा अभाव आहे. फोनमध्ये सेंसरमध्ये एक्सेलेरोमीटर, कंपास, फिंगरप्रिंट सेंसर, जायरो सेंसर, हॉल सेंसर, लाईट सेंसर आणि एक निकटता सेंसरचा समावेश आहे. फोनमध्ये 4,500mAh बॅटरी बॅकअप आहे, जे 15W फास्ट वायर्ड आणि वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. फोन सॅमसंगच्या पावरशेयरला सपोर्ट करते, सपोर्टेड डिव्हाईससह वायरलेस पावर शेअर करण्याची सुविधा आहे. फोनचे माप 159.8×74.5×8.4 मिमी आहे आणि वजन 190 ग्राम आहे.

Samsung Galaxy S20 FE चा कॅमेरा सेटअप

सॅमसंग गॅलेक्सी एस 20 एफईच्या कॅमेराबद्दल बोलायचे झाले तर, याच्या बॅक पॅनेलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये प्रायमरी कॅमेरा 12 मेगापिक्सेलचा आहे, जो ड्युअल पिक्सेल सेन्सर आहे. सेकेंडरी कॅमेरा 8 मेगापिक्सेलचा आहे. यातील तिसरा कॅमेरा 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा आहे. यात 30X स्पेस झूमचे वैशिष्ट्य आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

इतर बातम्या

12GB/256GB, 50MP बॅक, 32MP सेल्फी कॅमेरासह Vivo X70 स्मार्टफोन बाजारात, किंमत…

फेसबुकवर पोस्ट करताना विचार करा, नव्या नियमांचे पालन न केल्यास कारवाई, पब्लिक फिगर्सवरील टीका रोखण्याचा कंपनीचा प्रयत्न

Xiaomi च्या स्लिम, लाइटवेट 5G फोनवर 1500 रुपयांचा डिस्काऊंट, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर

(buy Samsung Galaxy S20 FE 5G smartphone in 38740 rupees, Amazon offer)

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.