AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Flipkart Big Saving Days Sale : G40 ते Razr 5G, मोटोरोलाचे स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी

मोटोरोलाने (Motorola) शुक्रवारी त्याच्या हँडसेट्सवर काही उत्कृष्ट डील्स आणि ऑफर्स जाहीर केल्या आहेत. (Flipkart Big Savings Days sale 2021)

Flipkart Big Saving Days Sale : G40 ते Razr 5G, मोटोरोलाचे स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Apr 30, 2021 | 11:38 PM
Share

मुंबई : मोटोरोलाने (Motorola) शुक्रवारी त्याच्या हँडसेट्सवर काही उत्कृष्ट डील्स आणि ऑफर्स जाहीर केल्या आहेत. ही ऑफर फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज सेलसाठी (flipkart big billion days 2021) आहे, हा सेल 2 मेपासून सुरू होणार आहे. हा ऑनलाईन सेल 7 मे पर्यंत चालणार आहे. यावेळी ग्राहकांना मोटोच्या (Moto) टॉप स्मार्टफोन्सवर बम्पर सूट मिळू शकते. या यादीमध्ये मोटो जी 40 फ्यूजन (Moto G40 Fusion) आणि मोटो जी 60 (Moto G60) या स्मार्टफोन्सचाही समावेश आहे. विक्री दरम्यान, ग्राहकांना त्वरित 10 टक्के सूट देखील मिळेल. त्याच वेळी, एचडीएफसी बँक कार्ड आणि ईएमआय व्यवहारांवर सूट मिळेल. (Flipkart Big Savings Days sale: Discount on motorola phones)

मोटोरोलाने एका निवेदनात म्हटले आहे की, आता वेळ आली आहे की, ग्राहकांनी आपल्या स्मार्टफोनला उत्कृष्ट फीचर्ससह अपग्रेड करायला हवं. यात कॅमेरा सिस्टम, वेगवान प्रोसेसर, लाँग बॅटरी, स्टॉक अँड्रॉइडचा अनुभव आणि अधिक फीचर्स देण्यात आले आहेत. या सर्व फीचर्ससह, ग्राहक सर्वोत्कृष्ट स्मार्टफोन निवडू शकतात. अशा परिस्थितीत फ्लिपकार्ट सेलदरम्यान दिल्या जाणाऱ्या बेस्ट डील्स ग्राहकांनी मिस करु नये.

G10 Power, E7 Power वर मोठा डिस्काऊंट

मोटोरोलाच्या म्हणण्यानुसार तुम्ही मोटो जी 10 पॉवर (Moto G10 Power) हा स्मार्टफोन 8099 रुपयात खरेदी करू शकता. त्याच वेळी, मोटो ई 7 पॉवर (Moto E7 Power) 6299 रुपयांमध्ये बँक ऑफरसह खरेदी करता येईल. मोटो जी 60 हा स्मार्टफोन 1000 रुपयांच्या इन्स्टंट डिस्काऊंटसह 16,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. पण ही ऑफर ग्राहक जेव्हा एचडीएफसी बँक कार्ड आणि ईएमआय व्यवहाराच्या सहाय्याने फोन खरेदी करतील तेव्हाच उपलब्ध असेल. तर जी 40 फ्यूजन 1000 रुपयांच्या इन्स्टंट डिस्काऊंटसह खरेदी केला जाऊ शकतो, म्हणजेच 12,999 रुपये या किंमतीत तुम्ही हा स्मार्टफोन खरेदी करु शकता.

Razr 5G फोल्डेबल फोनवर 21 हजारांचा डिस्काऊंट

ग्राहक या सेलमध्ये फोल्डेबल फोन देखील स्वस्तात खरेदी करु शकतात. जो मोटो रेजर 5 जी या स्मार्टफोनवर डिस्काऊंट ऑफर देण्यात आली आहे. या ऑफरमध्ये हा फोन 88,999 रुपये इतक्या किंमतीसह उपलब्ध आहे. आपण हा स्मार्टफोन एचडीएफसी बँक ऑफरसह खरेदी करु शकता. या फोनची मूळ किंमत 1,09,999 रुपये आहे. त्याच वेळी, या फोनचं बेस मॉडेल 53,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. या फोनची किंमत 74,999 रुपयांवरून कमी करण्यात आली आहे.

रियलमी, सॅसमंगच्या स्मार्टफोन्सवर सूट

फ्लिपकार्टच्या लेटेस्ट ऑनलाइन सेलमध्ये इतर स्मार्टफोन ब्रँडवरही बर्‍याच ऑफर्स मिळतील. म्हणजेच, आपण रियलमी नार्झो 30 ए हा स्मार्टफोन 7,990 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता. त्याच वेळी, सॅमसंग गॅलेक्सी F62 ची प्रारंभिक किंमत 17,999 रुपये इतकी आहे. तर रियलमी C25 आणि रियलमी C21 9,499 आणि 7249 रुपयांच्या या सुरुवातीच्या किंमतीवर खरेदी करता येईल. सेलमध्ये आपण डिजिटल कॅमेरे, वायरलेस इअरबड्स आणि स्मार्टवॉचदेखील खरेदी करू शकता.

इतर बातम्या

लॉकडाऊन काळात लोकांची जोरदार ऑनलाईन शॉपिंग, Amazon ची छप्परफाड कमाई

POCO M3 5G स्मार्टफोन लाँचिंगच्या मार्गावर, शानदार कॅमेरासह जबरदस्त फीचर्स मिळणार

Realme च्या सर्वात स्वस्त 5G फोनचा आज पहिला सेल, 8GB/128GB सह ढासू फीचर्स मिळणार

(Flipkart Big Savings Days sale: Discount on motorola phones)

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा.

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा

घशात अन्न अडकलं अन् अचानक श्वास बंद, प्रसिद्ध अभिनेत्यासोबत भयंकर प्रकार; काय घडलं?.

घशात अन्न अडकलं अन् अचानक श्वास बंद, प्रसिद्ध अभिनेत्यासोबत भयंकर प्रकार; काय घडलं?