AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्ही Google Chrome वापरताय? मग आधी ‘ही’ गोष्ट करा, नाहीतर मोठं नुकसान होऊ शकतं!

Google ने त्यांच्या ब्लॉग पोस्टमध्ये स्वत: त्यांच्या क्रोमियम ब्राउजरमध्ये आलेल्या प्रॉब्लेमबद्दल सांगितलं आहे. तसेच आपला डाटा लॉस होऊ नये यासाठी एक खास गोष्ट लवकरात लवकर करायला सांगितली आहे.

तुम्ही Google Chrome वापरताय? मग आधी 'ही' गोष्ट करा, नाहीतर मोठं नुकसान होऊ शकतं!
गूगल क्रोम
| Edited By: | Updated on: Jul 19, 2021 | 12:16 PM
Share

मुंबई : सध्या सर्वांत जास्त वापरला जाणारा नेट ब्राउजर म्हणजे गूगल क्रोम (Google Chrome)  विंडोज किंवार अँड्रॉईड सगळ्यात क्रोमच वापरला जातो. लॅपटॉपासून फोनपर्यंत सगळीकडे हाच ब्राउजर वापरला जातो. याशिवाय Vivaldi, Opera, Microsoft Edge आणि Brave Browser हे ब्राउजरही गूगलच्या क्रोमियम ब्राउजरच्या इंजिनावरच चालतात. आता या सर्वांमध्ये एक टेकनिकल प्रॉब्लेम झाल्याचे समोर आले आहे. काही हॅकर्स या गोष्टीचा चूकीचा फायदाही घेऊ शकतात. सुदैवाने गूगलने त्वरीतच या प्रॉब्लेमला नीट केलं असलं तरी युजर्सना एख छोटीशी गोष्ट करायची आहे. जेणेकरुन ते आपला डाटा लॉस किंवा लीक होण्यापासून वाचू शकतात.

गूगलने प्रॉब्लेम नीट केला असला तरी युजर्सना वापरत असलेला ब्राउजर अपडेट करण्याची गरज आहे. कारण व्यवस्थित तकेलेला नवा ब्राउजर हा जुना ब्राउजर अपडेट केल्याशिवाय वापरता येणार नाही. दरम्यान हे करणे अत्यंत गरजेचे आणि त्वरीत असून असे न केल्यास हॅकर्स संबधित ब्राउजरच्या मदतीने सर्व मोबाईल डाटा लीक करु शकतात.

गूगलने काय सांगितल? 

कंपनीने त्यांच्या एका ब्लॉग पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, संबधित बग हा सुरुवातीपासूनच ब्राउजरच्या वापरात होता. जीरो-डे वल्नरबिलिटी (0-day) असं या बगचं नाव असून हा एक प्रकारचा तांत्रिक प्रॉब्लेम आहे. याच्याच मदतीने हॅकर्स ब्राउजरला हॅक करु शकतात. या बगला डार्क वेबवर लाखों डॉलर्सना विकलं जातं.

काय करावं लागेल?

जे यूजर्स ब्राउजर अपडेट करणार नाहीत त्यांना मोठ्या नुकसानाला सामोरं जावं लागू शकतं. त्यामुळे सर्वात आधी ब्राउजर अपडेटेड आहे का? हे पाहण्यासाठी यूजर्सना Settings मध्ये जाऊ Help वर क्लिक कराव लागेल. त्यानंतर About Google Chrome मध्ये जावं लागेल. त्याठिकाणी जर 91.0.4472.164 या त्याच्या नंतरचे वर्जन असेल तर तुमचा ब्राउजर सुरक्षित आहे. अन्यथा तुम्हाला संबधित ब्राउजर अपडेट करावा लागेल.

संबंधित बातम्या : 

गूगल पिक्सेल फोन वापरकर्त्यांसाठी खूशखबर, फोनमध्ये आले नवीन बॅटरी बचत फिचर

महिन्याला केवळ 2 रुपये द्या आणि अमेझॉन प्राईमच्या या उत्कृष्ट सेवेचा फायदा घ्या; जाणून घ्या याबाद्दल सर्वकाही

या स्मार्ट फ्रिजसह आपले स्वयंपाकघर बनवा आधुनिक, सॅमसंगने लाँच केला थ्री डोअर रेफ्रिजरेटर

(Google Chrome Users Alert Do Update ur Browser as soon as possible not to loose your data)

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली