AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jio : Jio चा 999 रुपयांचा प्लॅन म्हणजे फुल्ल पैसा वसूल, फ्री मिळणार Canva lite ते Jio hotstar

Jio च्या ₹999 प्रीपेड प्लॅनमध्ये 98 दिवसांची वैधता आणि दररोज 2GB हाय-स्पीड डेटा मिळणार आहे. याशिवाय संपूर्ण वैधतेदरम्यान ग्राहकांना एकूण 196GB डेटा वापरता येणार आहे. तसेच OTT Canva lite आणि Gemini चा फ्रिमध्ये वापर करता येणार आहे.

Jio : Jio चा 999 रुपयांचा प्लॅन म्हणजे फुल्ल पैसा वसूल, फ्री मिळणार Canva lite ते Jio hotstar
jio news
| Updated on: Oct 04, 2026 | 4:37 PM
Share

Jio ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. Jio चा हा ग्राहकांसाठी प्रचंड फायद्याचा ठरणार आहे. कारण, Jio च्या ग्राहकांसाठी एक प्रीपेड प्लॅन पुन्हा चर्चेत आले आहे. हा रिचार्ज एकदा केला की जवळपास 3 महिने ग्राहकांना रिचार्ज करण्याची गरजच नाही. तसेच या प्लॅनमध्ये 98 दिवसांची वैधता देखील मिळणार आहे. तसेच दररोज 2GB High speed Data चा मोठा फायदा देखील मिळणार आहे.

एकूण 19GB Data

999 च्या प्लॅनमध्ये 98 दिवसांसाठी दररोज 2GB डेटा मिळतो. म्हणजे संपूर्ण वैधतेदरम्यान एकूण 196GB High Speed Data उपलब्ध होतो. दररोजचा 2GB डेटा संपल्यानंतर इंटरनेटचा स्पीड 63Kps पर्यंत कमी होतो. तसेच ग्राहकांना Unlimited 5G Data चा फायदाही मिळतोय.

कॉलिंग आणि MSG ची सुविधा

डेटासोबत या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉल करण्याची सुविधा मिळते.तसेच तुम्ही दररोज १०० टेक्स्ट मेसेजेस देखील करू शकता. त्यामुळे कॉल करण्यासाठी आणि मेसेज करण्यासाठी वेगळा रिचार्ज करण्याची गरज भासत नाही.

लेटेस्ट मूव्ही आणि टिव्ही शो या रिचार्जमुळे तुम्हाला फोनवर पाहता येईल.

या रिचार्ज फक्त कॉलिंग किंवा मेसेज पुरता मर्यादितच नाही आहे. या रिचार्जमुळे तुम्हाला कुठेही केव्हाही फक्त तुमच्या फोनवर लेटेस्ट मूव्ही आणि टिव्ही शो पाहता येऊ शकतात. या रिचार्जमध्ये तुम्हाला JioHotstar चे मोबाईल सबस्क्रिप्शन आणि JioTV चा लाभ मिळणार आहे. याशिवाय Jio Cloud हे एक नव फिचरही तुम्हाला वापरायला मिळणार आहे. ज्यामध्ये तुम्हाला तुमचे सीक्रेट फोटो, फाईल्स, डेटा साठवता येणार आहेत.

Gemini Pro चाही मिळणार फायदा

या 999 च्या प्लॅनसोबत 18 महिन्यांचा गुगल जेमिनी प्रो प्लॅन मिळणार आहे. यासोबत 5000GB CLOUD STORAGE, नॅनो बनाना आणि इतर Ai Feature चा लाभ मिळणार आहे. मात्र या काही अटी तु्म्हाला Myjio मध्ये तपासणे महत्त्वाचे आहे.

canva प्रो लाईटचे सबस्क्रिप्शन मिळणार

या प्लॅनमध्ये 12 महिन्यांचे Canva प्रो लाईट सबस्क्रिप्शन देखील दिले जाणार आहे. canva चे सबस्क्रिप्शन देणारे jio ही पहिली कंपनी असावी. त्यामुळे जर तुम्ही विद्यार्थी आहात किंवा कंटेट क्रिएटर आहात तर तु्मच्यासाठी हा प्लॅन कॉलेजचे प्रोजेक्ट बनवताना मदत करणार आणि एडिटिंगसाठी मदत करणारा ठरणार आहे. त्यामुळे canva चे देखील वेगळे सबस्क्रिप्शन घेण्याची गरज लागणार नाही.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात